Home पुणे दापोडीत धम्मचक्र परिवर्तन दिन उत्साहात साजरा

दापोडीत धम्मचक्र परिवर्तन दिन उत्साहात साजरा

23
0

आशाताई बच्छाव

IMG-20221005-WA0049.jpg

पुणे,(प्रतिनिधी उमेश पाटील)–                               66 व्या धम्मचक्र प्रवर्तन दिन दापोडीत बुद्ध विहारामध्ये नागरिकांनी मेणबत्ती लावून धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहा साजरा केला यावेळी दापोडी मध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास माजी नगरसेवक पिंपरी चिंचवड मनपा संजय काटे यांच्या हस्ते प्रथम पुष्पहार अर्पण करण्यात आला त्यानंतर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर खीर व शरबत वाटण्याचा कार्यक्रम करण्यात आला यानंतर बुद्ध विहारांमध्ये जाऊन भगवान गौतम बुद्ध समोर मेणबत्ती लावण्यात आली यावेळी धम्मचारी यशो सागर यांचे प्रवचन झाले यावेळी त्यांनी बोलताना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मानवाच्या कल्याण करण्यासाठी मानवाच्या हितासाठी लाखो अन्वय सह बौद्ध धम्माची दीक्षा घेतली आणि धम्मचक्र गतिमान करण्यास सुरुवात केली असे मनोगत त्यांनी व्यक्त केले यावेळी यश सागर राहुल कांबळे फिलिप पठारे धम्मचारीनी यशो तम्मा संतोष काटे सद्गुरु काटे अमित काटे सरस्वती अनाथ आश्रम दापोडी तील मुले लक्ष्मीकांत बाराते निखिल मते अमर खंडागळे कालीचरण पाटोळे धर्मराज कांबळे आदींच्या हस्ते मेणबत्ती लावण्यात आली यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लक्ष्मीकांत बाराते यांनी केले तर आभार विजय शिंदे मानले

Previous articleपिंपळे गुरव येथील शामभाऊ जगताप यांना ‘समाज रत्न पुरस्कार’ प्रदान
Next articleलम्पी स्कीन डिसीज या रोगाच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमीवर म्हशींच्या वाहतुकीस सशर्त परवानगी
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here