Home नांदेड कंधार तालुक्यातील कौठा येथील सेवा सहकारी सोसायटी चेअरमन पदी प्रतापराव देशमुख तर...

कंधार तालुक्यातील कौठा येथील सेवा सहकारी सोसायटी चेअरमन पदी प्रतापराव देशमुख तर व्हाईस चेअरमन पदी वैजनाथ हत्ते यांची बिनविरोध निवड.

40
0

आशाताई बच्छाव

IMG-20221001-WA0028.jpg

कंधार तालुक्यातील कौठा येथील सेवा सहकारी सोसायटी चेअरमन पदी प्रतापराव देशमुख तर व्हाईस चेअरमन पदी वैजनाथ हत्ते यांची बिनविरोध निवड.

नांदेड जिल्हा ब्युरो चीफ मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)

आज कौठा ता.कंधार येथे सेवा सहकारी सोसायटी चेअरमन पदी प्रताप देशमुख व व्हाईस चेअरमन पदी वैजनाथ हात्ते यांची बिनविरोध निवड सर्व गावकऱ्यांनी मिळून केली त्यावेळी सरपंच प्रतिनिधी शिवकुमार देशमुख उपसरपंच गंगाधर हात्ते तंटामुक्ती अध्यक्ष संभाजी देशमुख आझाद ग्रूपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर पांडे ग्रामपंचायत सदस्य रामदास कापसे शंकर तंवडे रामदास देशमुख भूजंग देशमुख खुशालराव कापसे व्यंकटराव घोरपडे पत्रकार राजेश पावडे पत्रकार बालाजी पांचाळ निवड्णूक अधिकारी कोकणे साहेब सेक्रेटरी डुमने साहेब नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेचे मॅनेजर सुब्बनवाड साहेब व सर्व कर्मचारी सह सर्व सोसायटी सदस्य व ग्रामपंचायत सदस्य व गावकरी उपस्थित होते.

Previous articleउंद्री प.दे. येथील जिल्हा परिषद शाळेस शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत गॅस सिलेंडर व शेगडी उपलब्ध.
Next articleजाहूर परिसरातील 1790 जनावरांचे लसीकरण.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here