Home नांदेड उंद्री प.दे. येथील जिल्हा परिषद शाळेस शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत गॅस सिलेंडर...

उंद्री प.दे. येथील जिल्हा परिषद शाळेस शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत गॅस सिलेंडर व शेगडी उपलब्ध.

66
0

आशाताई बच्छाव

IMG-20221001-WA0009.jpg

उंद्री प.दे. येथील जिल्हा परिषद शाळेस शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत गॅस सिलेंडर व शेगडी उपलब्ध.
नांदेड जिल्हा ब्युरो चीफ मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
मूखेड-
मुखेड -जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उंद्री प.दे. येथील शाळेस शालेय पोषण आहार शिजविला जात असून आहार शिजविण्यासाठी शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत गॅस सिलेंडर व शेगडी प्राप्त झाली. या अगोदर शालेय विद्यार्थ्यांना तांदळाच्या पिशव्यांचे वाटप केले जात होते.नंतर शासनाच्या आदेशानुसार शाळेत मध्यान्ह भोजनात रुपांतर झाले. याप्रसंगी मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षिका, सेवक,विद्यार्थी विद्यार्थिनी सह गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here