Home गडचिरोली भाजयुमोची उद्या सप्टेंबर रोज गुरुवारला गडचिरोली येथे सर्किट हाऊसला 1.30 वाजता महत्वाची...

भाजयुमोची उद्या सप्टेंबर रोज गुरुवारला गडचिरोली येथे सर्किट हाऊसला 1.30 वाजता महत्वाची बैठक

111
0

आशाताई बच्छाव

IMG-20220914-WA0007.jpg

भाजयुमोची उद्या सप्टेंबर रोज गुरुवारला गडचिरोली येथे सर्किट हाऊसला 1.30 वाजता महत्वाची बैठक

भारताचे यस्ववी प्रधानमंत्री नरेद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्य भारतीय जनता युवा मोर्चा च्या नेतृत्वात संपुर्ण जिल्ह्यात दिनांक 17 सप्टेंबरला रक्तदान शिबीर तसेच सेवा पंधरवडा अंतर्गत २५ सप्टेंबर वृक्षारोपन तसेच सामाजिक उपक्रम घ्यायचे आहे
सर्व भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हा महामंत्री तालुका अध्यक्ष जिल्हा पदाधिकारी व सर्व भाजयुमो कार्यकर्ते यांनी आपल्या स्तरावरावर योग्य नियोजन करुन रक्तदान शिबीर यस्ववी करण्यासाठी नियोजन करायचे आहे
या संदर्भात गडचिरोली व आरमोरी विधानसभा क्षेत्रातील भाजयुमो पदाधिकारी सोबत सविस्तर चर्चा करण्याकरीता दिनांक 15 सप्टेंबर रोज गुरुवारला दुपारी 1.30 वाजता सर्किट हाऊस येथे खासदार अशोकरावजी नेते ,जिल्हा अध्यक्ष किसनजी नागदेवे ,आमदार देवरावजी होळी ,आमदार कृष्णाजी गजबे ,जेष्ठ नेते प्रकाशजी सावकार पोरेड्डीवार ,जेष्ठ नेते बाबुरावजी कोहळे ,भाजयुमो जिल्हा प्रभारी अनिल डोंगरे ,सहप्रभारी अमित गुंडावार , व भाजपा सर्व जिल्हा महामंत्री व भाजपा प्रमुख पदाधिकारी यांच्या उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात आली आहे
सर्व जिल्हा महामंत्री यांनी आपल्या विधानसभा क्षेत्रातील सर्व तालुका अध्यक्ष तालुका महामंत्री शहर अध्यक्ष व जिल्हा पदाधिकारी यांना बैठकीत उपस्थित राहण्यासंदर्भात संपर्क करावे. व सर्व पदाधिकारी यांनी वेळेवर उपस्थित रहावे
अहेरी विधानसभा क्षेत्राची बैठक अमोल गुड्डेल्लीवार यांनी तारीख निश्चित करुन दोन दिवसात घ्यावी.
व रक्तदान शिबीराचे नियोजन करावे

चांगदेव फाये
जिल्हा अध्यक्ष गडचिरोली
सर्व जिल्हा महामंत्री जिल्हा पदाधिकरी भाजयुमो गडचिरोली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here