Home नाशिक नांदगांव तालुक्यातील न्यायडोंगरी येथे बत्तासे, यांच्या घरात पाणीचे  हौदमध्ये आढळले पाच फूट...

नांदगांव तालुक्यातील न्यायडोंगरी येथे बत्तासे, यांच्या घरात पाणीचे  हौदमध्ये आढळले पाच फूट कोब्रा तस्कर, घोरपड

152

आशाताई बच्छाव

IMG-20220914-WA0003.jpg

नांदगांव तालुक्यातील न्यायडोंगरी येथे बत्तासे, यांच्या घरात पाणीचे  हौदमध्ये आढळले पाच फूट कोब्रा तस्कर, घोरपड

नांदगाव न्यायडोंगरी येथिल भूषण बत्ताशे यांच्या घराचं काम चालू असताना भूषण यांना पाण्याची टाकी मध्ये आवाज आला त्यांनी ब्याट्रिक लावून बघितलं तर भला मोठा कोब्रा जातीचा विषारी साप आढळला आणि दुसऱ्या टाकीत पांढऱ्या टिपके असलेला साप दिसला भूषण त्यांचे मित्र अनिल गायके यांनी सर्पमित्र विजय बडोदे यांना संपर्क केला आणि घडलेला प्रकार सांगितला बडोदे तात्काळ न्यायडोंगरी येथे घटनास्थळी पोहोचले आणि बघितलं तर पाण्याच्या टाकी मध्ये पाच फूट कोब्रा जातीच विषारी साप आणि त्याच्या खाली पाण्यात घोरपड दिसली आणि दुसऱ्या टाकीत तस्कर जातीचा बिनविषारी साप होता एक एक करून वेवस्तीत बाहेर काढले व बरणीत बंद केले आणि भूषण बत्ताशे परिवाराला भयमुक्त केलंयाबदल सर्पमित्र विजय बडोदे यांच्या कार्यला शुभेच्या दिल्या आणि कोब्रा, तस्कर ,घोरपड ,यांची वनविभागात नोंद करून निसर्गसानिध्यात स्वाधीन केले।              नांदगांव तालुका प्रतिनिधी अनिल धामणे

Previous articleविद्यार्थ्यांना अभिनयामध्ये उत्तम करिअर घडवता येईल” — ______कृष्णकुमार गोयल
Next articleनांदगांव शहरात ग्रामीण भागात चोरी,सत्र चोरात,।
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.