Home नाशिक धांद़्री ब़्राम़्हणगाव जोडनारा शिवनाला अपुर्ण काम पूर्ण करा अन्यथा रास्ता रोको धांद़्री...

धांद़्री ब़्राम़्हणगाव जोडनारा शिवनाला अपुर्ण काम पूर्ण करा अन्यथा रास्ता रोको धांद़्री ग़्रामपंचायत ग़्रामस्थ आंदोलच्या तयारीत

58
0

आशाताई बच्छाव

IMG-20220903-WA0026.jpg

धांद़्री ब़्राम़्हणगाव जोडनारा शिवनाला अपुर्ण काम पूर्ण करा अन्यथा रास्ता रोको धांद़्री ग़्रामपंचायत ग़्रामस्थ आंदोलच्या तयारीत                                              लखमापूर,(दावल पगारे)
बागलाण तालुक्यातील धांद़्री येथे जोडणारा ब़्राम्हणगांव ते धांद़्री हा रस्ता गेल्या दोन वर्षांपासून अपुर्ण आवस्थेत आहे साधारण सातशे फुट नाला रस्तात येतो व सतत पाणी चालु असल्याने या रस्तावरुण शालेय विद्यार्थ्यांना जिव धोक्यात घालून प़्रवास करावा लागत आहे याबाबत वेळोवेळी मागणी करुण सुद्धा काम पूर्ण होत नाही याबाबत ग़्रामपंचायत धांद़्री व ग़्रामस्थ यांनी प़्रांतधिकारी तहसिलदार व बांधकाम अभियंता यांना निवेदन देऊन तात्काळ रस्ता दुरूस्तीची मागणी केली आहे काम लवकरात लवकर मार्गी लावा अन्यथा सटाणा मालेगाव रस्तावर ग़्रामस्थ आंदोलन छेडतील असा इशारा सरपंच नंदु सोणवणे व श्री सुभाष (आबा) चव्हाण श्री भाउसाहेब चव्हाण श्री आबा चव्हाण यांनी आमच्या प़्रतिनिधी शी बोलताना सांगितले तसेच ग़्रामपंचायत याच्या निवेदनावर या परीसरात पुराच्या पाणी याने जिवीतास धोका आहे याची जबाबदारी प़्रशासनाची राहिल असा इशारा ग़्रामपंचायत निवेदनावर देण्यात आला आहे
या निवेदनावर
सरपंच श्री नंदु सोणवणे उपसरपंच श्री नानाजी चव्हाण सदस्य श्री डाँ योगेश चव्हाण श्री सोपान मोरे श्री दिपक भदाणे श्री आशोक देवरे श्री राजु चव्हाण श्री बळीराम चव्हाण श्री श्री योगेश लांडगे श्री भाउसाहेब चव्हाण श्री भैय्या चव्हाण श्री अशोक चव्हाण यांच्या सह शिवनाला परीसयातील शेतकरी यावेळी उपस्थित होते

Previous articleकशेळीत वाघाचा धुमाकूळ; गायीवर केला हल्ला
Next articleकुषी उत्पन बाजार समिती येथे शिवसेनेच्या सत्कार समारंभात तुफान राडा … हाणामारी
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here