Home गडचिरोली जय दुर्गा कल्चरल स्पोर्ट्स असोसिएशन गौरीपुर ता.चामोर्शी येथे भव्य फुटबॉल प्रतियोगिता.. फुटबॉल...

जय दुर्गा कल्चरल स्पोर्ट्स असोसिएशन गौरीपुर ता.चामोर्शी येथे भव्य फुटबॉल प्रतियोगिता.. फुटबॉल प्रतियोगिताचे शुभारंभ व उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी खा.अशोकजी नेते

68
0

आशाताई बच्छाव

IMG-20220901-WA0045.jpg

जय दुर्गा कल्चरल स्पोर्ट्स असोसिएशन गौरीपुर ता.चामोर्शी येथे भव्य फुटबॉल प्रतियोगिता..

फुटबॉल प्रतियोगिताचे शुभारंभ व उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी खा.अशोकजी नेते

गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)

चामोर्शी:- गौरीपुर येथे फुटबॉल प्रतियोगिता कार्यक्रमाचे शुभारंभ व उद्घाटन रीबिनतकापून या क्षेत्राचे खा.अशोकजी नेते यांच्या हस्ते करण्यात आला.
या कार्यक्रमाप्रसंगी बोलतांना खा.अशोकजी नेते यांनी गौरीपुर या गावी ही परंपरा ४० वर्षापासून चालू आहे.ही परंपरा टिकवणे गावावर अवलंबून आहे.अशा या प्रतियोगितेमुळे युवकांना उत्साह, आनंद मिळतो.खेळामुळे व्यायाम होते. युवकांचे आरोग्य हेल्थ चांगले राहते.अशा फुटबॉल प्रतियोगिताचे आयोजन करणे आवश्यक आहे असे प्रतिपादन यावेळी खा.अशोकजी नेते यांनी केले.
फुटबॉल प्रतियोगिता कार्यक्रमाची सुरुवात खा.अशोकजी नेते यांनी रीबिनकापुन,श्रीफळ फोडून, राष्ट्रगीताने सुरू करण्यात आले.

यामध्ये प्रथम पुरस्कार खा.अशोकजी नेते व सहकारी यांचे कडून ४०००१/- द्वितीय पुरस्कार डॉ.तामदेव दुधबळे माजी.जि.प.उपाध्यक्ष यांचे कडून २५००१/- व तृतीय पुरस्कार मुजुमदारताई व हदय बाला यांचे कडून १०००१/-रूपये अशाप्रकारे
ट्रॉफी व सन्मानचिन्ह देऊन करण्यात येते.
त्यावेळी खा.अशोकजी नेते.गडचिरोली चिमुर लोकसभा क्षेत्र तथा भाजपा राष्ट्रीय महामंत्री अनु.जनजाती मोर्चा, प्रकाशजी गेडाम प्रदेश सरचिटणीस एस.टी मोर्चा, स्वप्निल वरघंटे प्रदेश सदस्य, आशिषजी पिपरे नगरसेवक तथा जिल्हा महामंत्री ओबिसी मोर्चा,शिल्पा रॉय जि.प.सदस्या,आशिष मुखर्जी सरपंच, महानंद हलदार उपसरपंच,रमेश अधिकारी सोशल मीडिया संयोजक,रेवनाथजी कुसराम पं.स.सदस्य तथा एस.टी मोर्चा संघटन, तरून गाईन तसेच अनेक गावातील कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.

Previous articleपत्रकार आशिष शेळके यांनी वार्ड क्रमांक ५ मधून दाखल केले नामनिर्देशनपत्र.
Next articleभाजपा ही कार्यकर्त्यांची पार्टी आमदार डॉ देवरावजी होळी
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here