Home गडचिरोली नगरपरिषद आमगांव येथे आढावा बैठक.खा.अशोकजी नेते सविस्तर विकास करण्यासाठी आराखडा तयार करणे...

नगरपरिषद आमगांव येथे आढावा बैठक.खा.अशोकजी नेते सविस्तर विकास करण्यासाठी आराखडा तयार करणे आवश्यक…

61
0

आशाताई बच्छाव

IMG-20220831-WA0055.jpg

नगरपरिषद आमगांव येथे आढावा बैठक.खा.अशोकजी नेते

सविस्तर विकास करण्यासाठी आराखडा तयार करणे आवश्यक…

आमगांव / गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क):- नगरपरिषद आमगांव येथे खा.अशोकजी नेते गडचिरोली चिमुर लोकसभा क्षेत्र तथा भाजपा राष्ट्रीय महामंत्री अनु.जनजाती मोर्चा. यांनी
अधिकाऱ्यांसोबत घेतला आढावा या बैठकीदरम्यान खासदार अशोकजी नेते यांनी बोलतांना नगरामध्ये सांडपाण्याची व्यवस्थेबाबत कशी व्यवस्था केली जाईल.वाढीव पाणीपुरवठा,विकास निधी अंतर्गत प्रस्तावित नवीन कामे तयार करणे, पंतप्रधान आवास योजनेचा अहवाल, सार्वजनिक शौचालय नियोजन, पुरपरिस्थितीमुळे पिकांचे झालेले नुकसान व पंचनामे,रस्त्याच्या अडचणी व फेडरेशन धान खरेदी केंद्र महामंडळ यासंदर्भातसुध्दा चर्चा करण्यात आली.
अशा विविध विषयाचा आराखडा घेऊन अधिकाऱ्यांना सूचना देऊन निर्देश दिले.
याप्रसंगी खा.अशोकजी नेते विजयभाऊ शिवनकर माजी.जि.प. अध्यक्ष गोंदिया, राकेशजी शेंडे महामंत्री,राजुभाऊ पटले महामंत्री, घनश्यामजी अग्रवाल,CEO डॉ.पवन मात्रे,सुभाष आकरे,तहसीलदार,नरेंद्र वाजपेयी महामंत्री,खुगमचंद अग्रवाल,यशवंत मानकर,मोहिनी निंबारते,कैलास तिवारी,देवेंद्र मच्छीरके तसेच भाजपाचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here