Home जळगाव तंटामुक्ती अध्यक्ष पदी भरत धर्मा पाटील यांची बिनविरोध निवड (अध्यक्ष पदांसाठी प्रत्येक...

तंटामुक्ती अध्यक्ष पदी भरत धर्मा पाटील यांची बिनविरोध निवड (अध्यक्ष पदांसाठी प्रत्येक समाजातील व्यक्तींना दिले जाते प्राधान्य, पाटील, बिराडी बौद्ध, मातंग, चांभार, मुस्लिम, सुतार, आदी समाजाने भोगले अध्यक्ष पद )

42
0

आशाताई बच्छाव

IMG-20220827-WA0059.jpg

तंटामुक्ती अध्यक्ष पदी भरत धर्मा पाटील यांची बिनविरोध निवड (अध्यक्ष पदांसाठी प्रत्येक समाजातील व्यक्तींना दिले जाते प्राधान्य, पाटील, बिराडी बौद्ध, मातंग, चांभार, मुस्लिम, सुतार, आदी समाजाने भोगले अध्यक्ष पद )
जळगाव जिल्हा प्रतिनिधी                       तामसवाडी येथील ग्रामपंचायतीची आज 27 ऑगस्ट रोजी ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. या ग्रामसभेत एकमताने गावातील प्रतिष्ठित नागरिक भरत धर्मा पाटील यांची महात्मा गांधी तंटामुक्ती गाव समितीच्या अध्यक्ष पदी निवड करण्यात आली.
माजी गृह मंत्री स्व. आर आर पाटील यांच्या संकल्पनेतून पोलिसांवरील ताण कमी व्हावा ह्यासाठी निर्माण झालेल्या गृहखात्याच्या संबंधित ग्रामस्तरावरील ह्या समित्यांनी आजपर्यंत लहान मोठे तंटे गावातच सोडवून अनेक गावे अनेक गावे तंटामुक्त झाली आहेत.
तामसवाडी येथील ग्रामसभेत दरवेळेस प्रत्येक समाजाच्या व्यक्तीची नावे सुचविल्या जातात व एकमताने तंटामुक्ती अध्यक्षाची निवड केली जाते. ग्रामपंचायत कडून तंटामुक्ती अध्यक्ष भरत धर्मा पाटील यांचा सत्कार करण्यात आला असून माजी तंटामुक्ती अध्यक्ष अनिल पवार अनिल गंगाराम.सयाजी यांचा पण सत्कार करण्यात आला. ह्यावेळी . माजी सरपंच आबासो हिरामण राजाराम पवार सरपंच आणि उपसरपंच मनीषाताई पवार ग्रामपंचायतचे सदस्य. मिलिंद पवार. महेंद्र भास्कर सयाजी. शिवसेना चे कार्यकर्ते पंजाब पवार आणी तामसवाडी विकास मंच यांनी शुभेच्छा दिल्या सयाजी परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here