Home Breaking News एसटीच्या दोन गाड्यांची दापोलीमध्ये समोरासमोर धडक, सोळा जण जखमी दोन्ही बसचेही नुकसान

एसटीच्या दोन गाड्यांची दापोलीमध्ये समोरासमोर धडक, सोळा जण जखमी दोन्ही बसचेही नुकसान

89

आंशुराज पाटिल मालेगाव कार्यालय

IMG-20220825-WA0039.jpg

एसटीच्या दोन गाड्यांची दापोलीमध्ये समोरासमोर धडक, सोळा जण जखमी दोन्ही बसचेही नुकसान

रत्नागिरी – सुनिल धावडे रत्नागिरी जिल्हा ब्युरो चिफ युवा मराठा न्युज नेटवर्क

  • दापोली येथे आज सकाळी आठ वाजता दोन एसटी ची समोरासमोर धडक झाल्याने झालेल्या अपघातात सोळा जण जखमी झाले आहेत.

बोरीवली दापोली व दापोली मुरादपूर या दोन गाड्यांची धडक झाली यामध्ये अंदाजे सोळा जण जखमी झाले असून त्यामध्ये कॉलेज व शाळकरी मुलांचा जास्त समावेश होता. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Previous articleएसटीच्या दोन गाड्यांची दापोलीमध्ये समोरासमोर धडक, सोळा जण जखमी दोन्ही बसचेही नुकसान
Next articleमुलगा होण्यासाठी अघोरी कृत्य करायला लावणाऱ्या भोंदू बाबाला अखेर अटक
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.