Home Breaking News एसटीच्या दोन गाड्यांची दापोलीमध्ये समोरासमोर धडक, सोळा जण जखमी दोन्ही बसचेही नुकसान

एसटीच्या दोन गाड्यांची दापोलीमध्ये समोरासमोर धडक, सोळा जण जखमी दोन्ही बसचेही नुकसान

89

आंशुराज पाटिल मालेगाव कार्यालय

IMG-20220825-WA0039.jpg

एसटीच्या दोन गाड्यांची दापोलीमध्ये समोरासमोर धडक, सोळा जण जखमी दोन्ही बसचेही नुकसान

रत्नागिरी – सुनिल धावडे रत्नागिरी जिल्हा ब्युरो चिफ युवा मराठा न्युज नेटवर्क

  • दापोली येथे आज सकाळी आठ वाजता दोन एसटी ची समोरासमोर धडक झाल्याने झालेल्या अपघातात सोळा जण जखमी झाले आहेत.

बोरीवली दापोली व दापोली मुरादपूर या दोन गाड्यांची धडक झाली यामध्ये अंदाजे सोळा जण जखमी झाले असून त्यामध्ये कॉलेज व शाळकरी मुलांचा जास्त समावेश होता. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.