Home रत्नागिरी मुंबई विद्यापीठ अंतर्गत युवा महोत्सवात लोकनेते शामरावजी पेजे महाविद्यालयाची बाजी

मुंबई विद्यापीठ अंतर्गत युवा महोत्सवात लोकनेते शामरावजी पेजे महाविद्यालयाची बाजी

143

आशाताई बच्छाव

IMG-20220824-WA0028.jpg

मुंबई विद्यापीठ अंतर्गत युवा महोत्सवात लोकनेते शामरावजी पेजे महाविद्यालयाची बाजी                     रत्नागिरी,(सुनील धावडे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)

५५ वा युवा महोत्सव राजेंद्र माने पॉलिटेक्निकल महाविद्यालय,आंबव-देवरूख येथे संपन्न झाला. या युवा महोत्सवात रत्नागिरी(दक्षिण) भागातून एकूण २६ महाविद्यालयांनी सहभाग घेतला होता. या युवा महोत्सवात लोकनेते शामरावजी पेजे महाविद्यालयाने उत्तम कामगिरी करत यश संपादन केले आहे.

युवा महोत्सवात लोकनेते शामरावजी पेजे महाविद्यालयाने भारतीय लोकनृत्य – अव्वल क्रमांक, भारतीय समूह गीत – द्वितीय क्रमांक प्राप्त करीत स्पर्धेमध्ये बाजी मारली आहे.

सर्व सहभागी विद्यार्थी, मार्गदर्शक प्राध्यापक प्रा.ओमकार लिंगायत आणि सर्व सहकारी प्राध्यापक यांचे संस्थापक/अध्यक्ष, श्री नंदकुमार मोहिते, संस्था सचिव श्री मधुकर थुळ, संस्था पदाधिकारी, प्राचार्य, प्रा. आर.जे. आंबेकर, प्राध्यापक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी, पालक यांनी सर्वांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत..

Previous articleप्रेषित मोहम्मद पैगंबरांबद्दल वादग्रस्त विधान भाजप आमदाराला हैदराबादमध्ये अटक
Next articleपुलखल रेती उत्खनन प्रकरणी दंडवसूली करा : भाई जयंत पाटील यांची विधानपरिषदेत मागणी
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.