Home नाशिक महा ई सेवा केंद अभोणा याच्याकडून चिंचोरे गावात e kyc साठी कॅम्प.

महा ई सेवा केंद अभोणा याच्याकडून चिंचोरे गावात e kyc साठी कॅम्प.

84
0

आशाताई बच्छाव

IMG-20220823-WA0105.jpg

महा ई सेवा केंद अभोणा याच्याकडून चिंचोरे गावात e kyc साठी कॅम्प.                                               कळवण,(बाळासाहेब निकम प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)
चिंचोरे गावात पृधानमंञी किसान सन्मान योजना अंतगॅत वाषिॅक 6000 रुपये शेतकरी यांच्या खात्यात जमा होतात. परंतु शासनाने अनेक वेळा सुचना देऊनही kyc केली नाही त्यामुळे पोलिस पाटील सोमनाथ कवर
यांनी महा ई सेवा केंद अभोणा चे संचालक श्री जगदीश निकुंभ यांना विनंती करून सांगितले की आमच्या चिंचोरे गावातील बरेच शेतकरी kyc करणे बाकी आहेत. सदर गावातील काही शेतकरी वयोवृद्ध असल्या कारणाने आमच्या गावात कॅम्पची लावण्यात यावा अशी मागणी महा ई सेवा केंद अभोणा चे संचालक श्री जगदीश निकुंभ यांना विनंती करून सांगितले. यावेळी तलाटी चेतन वाघीरे,पोलिस पाटील सोमनाथ कवर,नाना गांगुडॅ, कृषिसहाय्यक ठाकरे,प्रभाकर कवर,सचिन कवर,मोहन चौधरी,अंबादास दळवी,व पालवी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here