Home रत्नागिरी म.न.से.कडून देवळे शाळेला भेटवस्तू वाटप

म.न.से.कडून देवळे शाळेला भेटवस्तू वाटप

188

आशाताई बच्छाव

IMG-20220822-WA0005.jpg

म.न.से.कडून देवळे शाळेला भेटवस्तू वाटप               रत्नागिरी,(सुनील धावडे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)

जि.प. मराठी शाळा देवळे क्र.1 येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने शाळेला कामगार सेना अध्यक्ष व महाराष्ट्र चिटणीस डॉ.मनोज चव्हाण यांनी शाळेला 5 फॅन व चटई भेट दिल्या.

या प्रसंगी दक्षिण रत्नागिरी जिल्हा संपर्क अध्यक्ष मनीष पाथरे, महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेना दक्षिण रत्नागिरी जिल्हा चिटणीस सुनिल साळवी, विभाग अध्यक्ष सचिन कामेरकर, सिद्धेश केळस्कर, दिपक सकपाळ, अक्षय सक्रे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व पंचक्रोशी मनसे शाखा प्रमुख उपस्थित होते. शाळा व्यवस्थापन समितीच्यावतीने सर्वांचे स्वागत व सत्कार करण्यात आला.

या वस्तू मिळण्यास प्रेरक म्हणून ज्यांनी काम केले त्या सचिन कानसरे यांचा शाळा व्यवस्थापन समिती सदस्य व देवळे मनसे शाखा प्रमुख यांचे शाळेच्यावतीने आभार व्यक्त केले गेले.

Previous articleधर्मशास्त्राच्या उपक्रमांसाठी संस्थांचा एकत्रित आराखडा हवा- प्रो. विजयकुमार मेनन
Next articleरत्नागिरी जिल्हा फोटो व्हिडिओ व्यावसायिक सहकारी संस्थेतर्फे फोटोग्राफी दिन साजरा
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.