Home Breaking News आमदार सुहास कांदे यांच्याकडून विठ्ठल रखुमाई मंदिराच्या मखरासाठी सव्वा किलो चांदी भेट

आमदार सुहास कांदे यांच्याकडून विठ्ठल रखुमाई मंदिराच्या मखरासाठी सव्वा किलो चांदी भेट

67
0

आंशुराज पाटिल मालेगाव कार्यालय

IMG-20220821-WA0070.jpg

आमदार सुहास कांदे यांच्याकडून विठ्ठल रखुमाई मंदिराच्या मखरासाठी सव्वा किलो चांदी भेट
नांदगांव प्रतिनिधी अनिल धामणे
श्री संत सावता कंपाउंड नांदगाव येथील असलेल्या विठ्ठल रुक्माई मंदिरातील मखरासाठी आमदार सुहास ,कांदे यांनी मनोभावे सव्वा किलो चांदीची भेट उत्सव समिती पदाधिकारी व सदस्यांकडे सुपूर्त केली.
श्री संत शिरोमणी सावता महाराज उत्सव समिती तर्फे निरंतर सत्याचे आयोजन केले जाते यावर्षी समाप्तीच्या दिवशी आमदार सुहास कांदे यांना आरतीचा मान दिला गेला होता याप्रसंगी महिलांमधील विठ्ठल रखुमाई मंदिराच्या मखरीसाठी चांदी दान देण्याची चर्चा त्यांनी ऐकली व याबाबत विचारणा केली असता सव्वा किलो चांदी देण्याची मनोगत व्यक्त केले होते या नुसार आज उत्सव समितीच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांना निवासस्थानी आमंत्रित करून सव्वा किलो चांदी चे दान देण्यात आले.
आमदार सुहास कांदे यांची निरंतर धार्मिक कार्यक्रमातील रुची सर्वश्रुत आहे.याचेच हे एक उत्तम उदाहरण.
श्री संत सावता महाराज उत्सव समिती सदस्यांनी या वेळी आमदारांचे आभार व्यक्त केले.
या वेळी मंदिर हेच माझे घर हाच संकल्प करुन आवो रात्र मंदिर रा साठी योगदान देणारे राजाभाऊ मोरे, यांचे सहकारी, विष्णु,निकम, दत्ता मोरे देवमन टिळेकर, गोपाळ भस्मे, राहुल खैरनार, सोमासे प्रशांत खैरनार, भगीरथ जेजूरकर, कारभारी शिंदे, रामभाऊ सोर, सतीश, पैठणकर तात्या,केलास गायकवाड़ गायकवाड,बाऴासाहेब,मोकऴ, तसेच
संत शिरोमणी श्री सावता महाराज उत्सव समिती सदस्य उपस्थित होते.

Previous articleरत्नागिरी जिल्हा फोटो व्हिडिओ व्यावसायिक सहकारी संस्थेतर्फे फोटोग्राफी दिन साजरा
Next articleअतिवृष्टीमुळे नुकसान सोसलेल्या शेतकऱ्यांसाठी लवकरच धोरणात्मक निर्णय. – कृषि मंत्री अब्दुल सत्तार
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here