Home सोलापूर भंडीशेगावजवळ पेट्रोल टँकर पलटी ,

भंडीशेगावजवळ पेट्रोल टँकर पलटी ,

48
0

आशाताई बच्छाव

IMG-20220818-WA0053.jpg

भंडीशेगावजवळ पेट्रोल टँकर पलटी ,

माढा प्रतिनिधी ज्ञानेश्वर निकम (युवा मराठा न्यूज नेटवर्क)

पंढरपूर सोलापूरहून; अकलूज कडे निघालेला पेट्रोलचा टँकर टायर फुटल्याने भंडीशेगावजवळ पलटी झाला टँकर पलटी झाल्याने डिझेल गळती सुरू झाली पोलिसांनी बंदोबस्त ठेवला व काही वेळात क्रेनने टॅंकर उभा केला पोलिसांच्या संतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला.भडीशेगाव गावाजवळ दुपारी दोन वाजायच्या सुमारास पेट्रोलचा टँकर रस्त्यावर पलटी झाला असल्याची माहिती ग्रामीण पोलीस ठाण्याचे पो.नि. धनंजय जाधव यांना मिळाली टँकर मध्ये पेट्रोल व डिझेल असल्याने अनुचित घटना घडण्याची शक्यता असल्याने पो. नि. जाधव यांनी लगेच पोलिसांचे पथक बंदोबस्तासाठी पाठवले. टँकर पलटी होताच पेट्रोल व डिझेलची गळती सुरू झाली

लगेच परिसरातील काही नागरिकांनी बाटली ड्रम भरून पेट्रोल डिझेल घेण्यास गर्दी केली. मात्र पोलीस येताच सर्वजण पळून गेले. पोलिसांनी टँकर मधील पेट्रोल वर डिझेल कोणी घेऊ जाऊ नयेएयाची दक्षता घेतली. परिसरात कोणी सिगरेट अथवा काडी पेटू नये याची पटना खबरदारी घेतली नि टँकर पलटी झाल्याने पेट्रोल डिझेल गळती होत होती. ती लटी थांबविण्यासाठी लगेच क्रेन बोलावून टँकर सरळ करण्यात आला यामुळे काही पेट्रोल डिझेलची गळती थांबली.नतर टँकर दुरुस्त करण्याचे काम सुरू करण्यात आले पोलिसांनी पळून संतर्क राहून टँकरला ट्रोल नये बंदोबस्त ठेवल्याने पंढरी मोठा अनर्थ टळला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here