Home गडचिरोली संघर्षनगरातील(स्नेहनगर) समस्यांचे लवकरच निवारण करणार– भाजपा जिल्हा महामंत्री प्रमोदजी पिपरे

संघर्षनगरातील(स्नेहनगर) समस्यांचे लवकरच निवारण करणार– भाजपा जिल्हा महामंत्री प्रमोदजी पिपरे

50
0

आशाताई बच्छाव

IMG-20220815-WA0149.jpg

संघर्षनगरातील(स्नेहनगर) समस्यांचे लवकरच निवारण करणार–

भाजपा जिल्हा महामंत्री प्रमोदजी पिपरे

संघर्षनगर(स्नेहनगर) येथे भाजपा जिल्हा महामंत्री प्रमोदजी पिपरे यांच्या हस्ते ध्वजारोहण

गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)

75 व्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा स्वातंत्र्य दिनानिमित्त शहरातील संघर्षनगर(स्नेहनगर) येथिल नागरिकांच्या आग्रहास्तव भाजपा जिल्हा महामंत्री प्रमोदजी पिपरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.यावेळी संघर्षनगर(स्नेहनगर) येथिल नागरिकांना भविष्यात मुलभूत सुख-सोयी उपलब्ध होणार असुन येथील समस्यांचे लवकरच निवारण करणार असल्याचे प्रतिपादन प्रमोदजी पिपरे यांनी केले.
ध्वजारोहण कार्यक्रमाला माजी नगराध्यक्ष सौ.योगीताताई पिपरे,माजी नगरसेविका वैष्णवी नैताम,निताताई उंदिरवाडे,संजय बोधलकर,विनोद लटारे,सोमेश्वर भोयर,गिरीश मुरमुरवार,शिल्पाताई लटारे,वेणूताई लाटकर,गणेश बोबाटे,छाया भोयर,गीता प्रधान,अर्चना मुरमुरवार,देवचंद खैरे,देवेंद्र लाटकर,यादव कौशल,हेमलता पुज्जलवार व संघर्षनगर येथील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.

Previous articleमाजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते इंदाराम येथील कस्तुरबा गांधी विद्यालयात ध्वजारोहन..!!
Next articleनेताजी का फुटबॉल प्रतियोगिता म्हणजे एक उत्सवच आमदार डॉ देवरावजी होळी
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here