Home सोलापूर पंढरपूरात चंद्रभागेची पातळी वाढली              घाटापर्यंत बुडणाऱ्या...

पंढरपूरात चंद्रभागेची पातळी वाढली              घाटापर्यंत बुडणाऱ्या महिलेला वाचविले

70
0

आशाताई बच्छाव

IMG-20220815-WA0153.jpg

पंढरपूरात चंद्रभागेची पातळी वाढली              घाटापर्यंत बुडणाऱ्या महिलेला वाचविले

माढा प्रतिनिधी ज्ञानेश्वर निकम (युवा मराठा न्यूज नेटवर्क)

वीर आणि उजनी धरणातून भीमा नदी पात्रात पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू असून, चंद्रभागा नदीवर असणाऱ्या पंढरपुरातील सर्व घाटांवर पाणी आले असल्याने भाविकांनी, नागरिकांनी चंद्रभागा नदीपात्रात जाऊ नय. नागरिकांच्या व भाविकांच्या सुरक्षेसाठी पोलीस प्रशासनाकडून आपत्ती व्यवस्थानांतर्गत आवश्यक उपयोजना करण्यात आल्या तसेच सर्व घाटांवर बॅरिकेटही करण्यात आली असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांनी दिली
सलग चार दिवस शासकीय सुट्ट्या असल्याने पंढरपूर येथे श्री विठ्ठल रुक्मिणी मातीच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविक येत आहेत येणारे भाविक चंद्रभागा नदी स्थानासाठी व नौकाविहार करण्यासाठी जातात, चंद्रभागा नदीपात्राचे पाणी पातळी वाढ होत असल्याने तसेच नदी पात्रातील पाण्याचा प्रवाह मोठ्या प्रमाणात असल्याने पोलीस प्रशासनाकडून सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना करण्यात आले आहेत भाविकांनी व नागरिकांनी सुरक्षेसाठी प्रशासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचनाचे पालन करावे असे आवाहनही उपविभागीय पोलीस अधिकारी कदम यांनी केली आहे

Previous articleस्वातंत्र्याचा अमृत महोत्सव जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात मुख्य शासकीय सोहळा उत्साहात
Next articleनांदगाव शहरात रेल्वे थांब्यासाठी धरणे आंदोलन,
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here