Home नाशिक कळवण प्रशासकीय कार्यालयात मध्ये 75 वा स्वातंत्र्य अमृत महोत्सव साजरा.

कळवण प्रशासकीय कार्यालयात मध्ये 75 वा स्वातंत्र्य अमृत महोत्सव साजरा.

104

आशाताई बच्छाव

IMG-20220815-WA0127.jpg

कळवण प्रशासकीय कार्यालयात मध्ये 75 वा स्वातंत्र्य अमृत महोत्सव साजरा.                 कळवण,(बाळासाहेब निकम प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)
कळवण चे सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय प्रांतधिकारी विकास मिना साहेब यांच्या हस्ते 75वा स्वातंत्र्य अमृत महोत्सव साजरा. यावेळी कळवण सुरगाणा विधानसभाचे आमदार नितीन भाऊ पवार,तहसीलदार कापसे साहेब, माजी निवासी नायब तहसीलदार आर एम गांगुर्ड साहेब,संजय गांधी नायब तहसीलदार दिपक गोवर्धने,प्रशासक नायब तहसीलदार भोईर मॅडम,निवडणूक विभाग कळवण नायब तहसीलदार जाधव साहेब ,नायब तहसीलदार महाजन साहेब व सर्व महसुल विभागाचे सवॅ कर्मचारी तसेच कळवण पंचायत समिती चे बीडीओ निलेश पाटील, कळवण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक समाधान नागरे साहेब,,पोलिस उपनिरीक्षक निकम साहेब,पोलीस उपनिरीक्षक बबन पाटोळे व त्यांचे सहकारी अभोणा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक शिंदे साहेब,पोलिस उपनिरीक्षक भोईर साहेब व त्यांचे सहकारी,कळवण वनविभाग चे सर्व कळवण कर्मचारी नगरपंचायत चे नगरअध्यक्ष कौतिक महाराज पगार,महेंद्र (आबा) शिवाजी हिरे,उपनगरअध्यक्ष राहुल पगार,नगरसेवक तेजस आण्णा पगार,बाळासाहेब जाधव,सुनील महाले,राष्ट्रवादी काँग्रेस चे तालुका अध्यक्ष राजू दादा भामरे व विविध पक्षातील पदाधिकारी ,डाॅक्टर ,माझी आजी सैनिक व पञकार बंधु उपस्थित होते.

Previous articleजिल्हाधिकाऱ्यांनी दिली तंबाखू मुक्तीची शपथ
Next articleशासकीय तलाठी वर्गाकडुन आपल्या कार्यालयीन ठिकाणी तिरंगा झेंडा लावण्याचा विसर
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.