Home पालघर वसईत स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव उत्साहात साजरा

वसईत स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव उत्साहात साजरा

57
0

आशाताई बच्छाव

IMG-20220813-WA0027.jpg

वसई/पालघर,( वैभव पाटील ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)                                                                  उप प्रादेशिक परिवहन कार्यालय वसई,मोटर ड्रायव्हिंग स्कूल ऑनर असोसिएशन,पालघर व मानवसेवा सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने, आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत हर घर तिरंगा, जन जागृती अभियानाचे आयोजन उप प्रादेशिक परिवहन कार्यालय,विरार येथे करण्यात आले, सदर कार्यक्रमाला उप प्रादेशिक परिवहन कार्यालय श्री दशरथ वाघुले,सहाय्यक उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री प्रवीण बागडे, मोटर ड्रायव्हिंग स्कूल ऑनर असोसिएशन, महाराष्ट्र कार्य उपाध्यक्षा व जिल्हा अध्यक्ष सौ भारती पाटील तसेच सर्व मोटर वाहन निरीक्षक, सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक व जिल्ह्यातील सर्व ड्रायव्हिंग स्कूल संचालक व इतर यांच्या सहकार्याने हर घर तिरंगा अभियान यशस्वीरित्या पार पाडण्यात आला.

Previous articleजाँन्सन अँन्ड जाँन्सन कंपनी बंद होणार!
Next articleग्रामपंचायत कार्यालय तांदळी हर घर तिरंगा जनजागृती मोहिम
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here