Home रत्नागिरी न्यू.व्हिजन इंग्लिश मिडीयम स्कुल आंबेड बु.येथे रक्षाबंधन साजरा बहीण भावाचे नाते बंधनात...

न्यू.व्हिजन इंग्लिश मिडीयम स्कुल आंबेड बु.येथे रक्षाबंधन साजरा बहीण भावाचे नाते बंधनात बांधले

158

आशाताई बच्छाव

IMG-20220812-WA0048.jpg

न्यू.व्हिजन इंग्लिश मिडीयम स्कुल आंबेड बु.येथे रक्षाबंधन साजरा बहीण भावाचे नाते बंधनात बांधले     रत्नागिरी,(सुनील धावडे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)

संगमेश्वर तालुक्यातील न्यू.व्हिजन इंग्लिश मिडीयम स्कुल आंबेड बु.मध्ये बहीण भावाचे नाते जपणारे रक्षाबंधनसण मोठया उत्साहात साजरा करण्यात आला.

विद्यार्थीनीने आपल्या शाळेतील भावांच्या हाताला राखी बांधून तसेच ओवाळणी करून रक्षाबंधन सारखा सण जातीय सलोखा राखून कार्यक्रम पार पडला. यामध्ये शाळेच्या मुख्याध्यापिका नाझीमा बांगी, उपमुख्यध्यापिका सिमरन मालदर, नगमा अलजी, सुजेन अलजी,फातिमा खान, सारा फकीर आदीनी मेहनत घेतली.

Previous articleग्राहक पेठतर्फे श्रावण महोत्सवाचे थाटात उद्घाटन
Next articleपैसा फंडचे बालकलाकार रमले बालचित्रकला स्पर्धेत ४० विद्यार्थ्यांचा सहभाग; विविध विषयांवर रेखाटली चित्रे
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.