Home पुणे श्री अक्कलकोट स्वामी समर्थ ट्रस्ट व मुकुंद प्रकाशन संस्था यांच्याकडून हा पुरस्कार...

श्री अक्कलकोट स्वामी समर्थ ट्रस्ट व मुकुंद प्रकाशन संस्था यांच्याकडून हा पुरस्कार देण्यात आला

50
0

आशाताई बच्छाव

IMG-20220812-WA0078.jpg

श्री अक्कलकोट स्वामी समर्थ ट्रस्ट व मुकुंद प्रकाशन संस्था यांच्याकडून हा पुरस्कार देण्यात आला
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी उमेश पाटील
पिंपरी चिंचवड यांच्या वतीने भारताच्या 75 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त 75 वा स्वातंत्र्य दिन गौरव सन्मान 2022 हस्ते स्वीकृत नगरसेवक संजय कणसे, आदर्श शिक्षक चंद्रकांत सोनवणे व दिपाली कणसे या मान्यवरांच्या हस्ते जपान मध्ये शिक्षणासाठी स्कॉलरशिप मिळाल्याबद्दल धम्मरत्न गायकवाड, बलभीम भोसले, संगीता पाचंगे, लक्ष्मीकांत बाराथे, बालाजी झोनापल्ले, डॉ. कुंदन पाटील, रवींद्र बाईत, सुनील चव्हाण, सदानंद साबळे ,तेजश्री पवार, सुरेखा काजोळकर ,या मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. यावेळी संजय कणसे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना आज धम्म रत्न गायकवाड याला जे स्कॉलरशिप मिळाली म्हणून त्याचा विशेष सन्मान करण्यात आला. खरोखरच स्वातंत्र्याच्या 75 वा दिवस हा आनंद गेल्यासारखा वाटतो असेच कामे त्यांनी आपल्या देशाची करावी आज देशामध्ये गोरगरीब जनता भरपूर असल्यामुळे त्यांच्यासाठी काहीतरी करावे व 75 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त ह्या पुढील काळ गोरगरिबांसाठी मी मदत करेल असे मनोगत व्यक्त केले यावेळी रमा बाराथे,अजय जाधव, अजय दुधभाते,अक्षय कळसकर,दिलीप दांगट,दत्ता चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते . सूत्रसंचालन महेंद्र आडसूळ तर आभार प्रदर्शन विश्वजीत कांबळे यांनी मानले

Previous articleहर घर तिरंगा अभियाना अंतर्गत मोफत तिरंगा ध्वज वाटप
Next articleअवैधरीत्या वृक्ष तोड करणाऱ्यावर कठोर कारवाई करा रस्त्यावरील झाडावर चोरट्याचा डल्ला
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here