आशाताई बच्छाव
स्वामी विवेकानंद महाविद्यालयात
डॉ.एस. आर. रंगनाथन जयंती साजरी.
मुक्रमाबाद प्रतिनिधी बस्वराज स्वामी वंटगिरे (युवा मराठा न्युज नेटवर्क मुक्रमाबाद)
स्वामी विवेकानंद महाविद्यालय मुक्रमाबाद येथे ग्रंथालय विभागाच्या वतीने ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ. एस. आर. रंगनाथन यांची जयंती साजरी करण्यात आली.
या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विवेक ईनामदार, प्रमुख पाहुणे प्राचार्य मुकुंदराव जाधव ,ग्रंथपाल डॉ. विलास पवार ,डॉ.रमाकांत बिडवे , डॉ. सूर्यकांत सकनूरे, प्रा. बबनराव जाधव , चंद्रकांत पाटील व महाविद्यालयातील सर्व कर्मचारी , विद्यार्थी उपस्थित होते.