Home गडचिरोली भाजपा महिला मोर्चा तर्फे राखी व निबंध स्पर्धा ! महिलांनी या स्पर्धेत...

भाजपा महिला मोर्चा तर्फे राखी व निबंध स्पर्धा ! महिलांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे ! – रेखा ताई डोळस भाजपा प्रदेश सदस्या महिला मोर्चा , जि गडचिरोली

101
0

आशाताई बच्छाव

IMG-20220809-WA0074.jpg

भाजपा महिला मोर्चा तर्फे राखी व निबंध स्पर्धा !

महिलांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे ! – रेखा ताई डोळस भाजपा प्रदेश सदस्या महिला मोर्चा , जि गडचिरोली

गडचिरोली (सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क) – , गडचिरोली विधानसभा मतदार संघातील भाजपा महिला मोर्चाच्या वतीने रक्षा बंधन सणा निमित्याने 5 ते 15 वयोगटातील मुला – मुलींसाठी राखी व निबंध स्पर्धेचे निःशुल्क आयोजन करण्यात आले आयोजन दिनांक गुरुवार दिनांक 11 आगस्ट 2022 स्थळ ,साई मंदिर चामोर्शी रोड गडचिरोली ,निबंध स्पर्धा विषय राखी हा सांस्कृतिक सन आहे ,या स्पर्धेत प्रथम बक्षीस 3000/ द्वितीय बक्षीस 2000/तृतीय बक्षीस 1000/ प्रोत्साहन पर दोन बक्षीस 500/ रुपये व सहभागी होण्यासाठी भाजपा गडचिरोली कार्यालय येथे संपर्क साधावा असे
आव्हान भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा प्रदेश सदस्या रेखा ताई डोळस ,प्रीती कातरकर , सविता लभाने ,संगीता कुळमेथे , श्रीकांत कातरकर ,सलीम शेख ,गीता कोडापे यांनी केले
स्पर्धकांना सहभागी होण्यासाठी
भ्रमणध्वनी – 8408027174, 9403185048,8999572473
9834749545

Previous articleविश्व आदिवासी दिवस हा आदिवासी समाजासाठी गौरव दिन आमदार डॉ देवरावजी होळी
Next articleधो- धो पावसातही काँग्रेसच्या ” गौरव यात्रेला ‘ दमदार सुरूवात आझादी अमृत महोत्सव पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here