Home नाशिक चणकापूरच्या शासकीय आश्रमशाळेत विद्यार्थ्यांना दिले जातेय बोगस व नित्कृष्ठ जेवण!

चणकापूरच्या शासकीय आश्रमशाळेत विद्यार्थ्यांना दिले जातेय बोगस व नित्कृष्ठ जेवण!

130

आशाताई बच्छाव

20220809_141322-BlendCollage.jpg

कळवण,(बाळासाहेब निकम प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)                                                        शासकीय आश्रमशाळा चणकापुर ता कळवण. जिल्हा नाशिक
कळवण प्रकल्प अंतगॅत चणकापुर येथील शासकीय आश्रमशाळा मध्ये जागतिक आदिवासी दिनाच्या दिवशी भोजनगृह मध्ये खराब बटाटे कापुन भाज्या बनवताना कमॅचारी. चक्क जागतिक आदिवासी दिनाच्या दिवशी भोजनगृह मध्ये खराब झालेले बटाटे भाज्या बनवून विद्यार्थ्यांना खाऊ घालतात. जर या विद्यार्थ्यांना विष बाधा झाली तर याला जबाबदार शाळेतील मुख्याध्यापक , व शालेय व्यवस्थापन समिती. यांचे दुर्लक्ष आहे. असे स्थानिक लोकांचे म्हणणे आहे तसेच अधीक्षक श्री पवार सर यांच्याशी चर्चा केल्यावर पवार सरांनी सांगितले की मी मागच्या वषिॅ त्यांना नोटीस पाठविली तरी त्यांना काही फरक पडत नाही व मी कालच बोललो की भाजीपाला व्यवस्थीत पाहीजे. तरी मा सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय पातधिकारी व प्रकल्प अधिकारी विकास मिना साहेब यांनी तात्काळ चौकशी करून संबंधित भाजीपाला ठेका कोणी घेतलेला आहे याची खात्री करून कायॅवाही व्हावी अशी मागणी स्थानीक नागरिकांनी सांगितले.

Previous articleगडचिरोली जिल्ह्याच्या सिरोंचा तालुक्यातील अतिवृष्टी व पूर परिस्थिती झालेल्या नुकसानाची पाहणी करून घेतला आढावा. खा.अशोकजी नेते..
Next articleकोवळ्या वयामध्येच मुलींचे हात पिवळे…
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.