Home रत्नागिरी जि.प. पू.प्राथ. शाळा चाफे नं 1 शाळेतील मुलांनी बनवल्या तिरंगी राख्या

जि.प. पू.प्राथ. शाळा चाफे नं 1 शाळेतील मुलांनी बनवल्या तिरंगी राख्या

132

आशाताई बच्छाव

IMG-20220809-WA0002.jpg

जि.प. पू.प्राथ. शाळा चाफे नं 1 शाळेतील मुलांनी बनवल्या तिरंगी राख्या                                         रत्नागिरी,( सुनील धावडे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)

जि.प. शाळा चाफे नं 1 शाळेत स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्ताने विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज मुलांनी रक्षाबंधन या सणाच्या निमित्ताने राष्ट्रध्वजातील तीन रंगाच्या राख्या तयार केल्या.

या उपक्रमासाठी सौ नलावडे मॅडम, सौ करंबेळकर मॅडम, श्री देसाई सर, श्री सावंत सर मुख्याध्यापक श्री अरुण जाधव सर यांनी मार्गदर्शन केले. सदर उपक्रमाचे शाळा व्यवस्थापन अध्यक्ष श्री रवींद्र गोवळकर व केंद्रप्रमुख श्री प्रकाश कळंबटे यांनी कौतुक केले.

Previous articleदेव, घैसास, कीर महाविद्यालयात दोन दिवसीय शिक्षक प्रशिक्षण कार्यशाळा
Next articleबावनदीला पूर, जनजीवन विस्कळीत
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.