Home रत्नागिरी खंडाळा येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त विद्यार्थ्यांची प्रभात फेरी

खंडाळा येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त विद्यार्थ्यांची प्रभात फेरी

133

आशाताई बच्छाव

IMG-20220808-WA0018.jpg

खंडाळा येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त विद्यार्थ्यांची प्रभात फेरी                                         रत्नागिरी,(सुनील धावडे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)

माध्यमिक विद्यालय वरवडे भागशाळा खंडाळा व श्रीम. पा. शं. बापट कनिष्ठ महाविद्यालय वाटद खंडाळा प्रशालेच्यावतीने शनिवार दि. ६ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त “हर घर तिरंगा” या उपक्रमांतर्गत भागशाळा खंडाळा ते खंडाळा नाका अशी प्रभातफेरी काढण्यात आली. नवनिर्वाचित मुख्याध्यापक श्री. देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच क्रीडाशिक्षक, सांस्कृतिक विभाग, आणि सर्व शिक्षक यांच्या नियोजनाप्रमाणे या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

माझा तिरंगा… माझी शान, भारत माता की जय! अशा घोषणांनी यावेळी येथील परिसर दुमदुमून गेला होता.

Previous articleनीती आयोगाच्या बैठकीच्या छायाचित्रात महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना शेवटच्या रांगेत स्थान ,विरोधकांकडून टीका
Next articleआंबेड बुद्रुक शाळा 2 कानरकोंड येथे हर घर तिरंगा रॅली
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.