• Home
  • मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरुन धावणारी मंडणगड- तिडे बस टायर सोडून रस्त्यावर

मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरुन धावणारी मंडणगड- तिडे बस टायर सोडून रस्त्यावर

आशाताई बच्छाव

IMG-20220805-WA0035.jpg

मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरुन धावणारी मंडणगड- तिडे बस टायर सोडून रस्त्यावर                              रत्नागिरी,(सुनील धावडे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)

नालासोपारा या एस.टी. मागील बाजूच्या उजव्या भागातील दोन्ही चाके निखळून बाहरे पडली.ही घटना 3 ऑगस्ट रोजी महाड तालुक्यातील केंबुर्ली गावानजीक घडली. सुदैवाने यामध्ये कोणालाही गंभीर दुःखापत झाली नाही, मात्र गाड्या बंद पडण्याचे असे प्रकार वांरवार घडत असल्याने मंडणगड आगाराच्या निष्काळजीपणावर प्रवाशांकडुन तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

anews Banner

Leave A Comment