Home गडचिरोली विकासपल्ली ग्रामपंचायत ला महामहिम राष्ट्रपती जी यांचे फोटो सप्रेम भेट

विकासपल्ली ग्रामपंचायत ला महामहिम राष्ट्रपती जी यांचे फोटो सप्रेम भेट

50
0

आशाताई बच्छाव

IMG-20220804-WA0039.jpg

विकासपल्ली ग्रामपंचायत ला महामहिम राष्ट्रपती जी यांचे फोटो सप्रेम भेट

गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)
भारता चे नवनियुक्त महामहिम राष्ट्रपती आदरणीय द्रोपदी मुर्मु जी यांचे फोटो चामोर्शी तालुक्यातील विकासपल्ली ग्रामपंचायत ला सप्रेम भेट देण्यात आले
महामहिम राष्ट्रपती जी यांचे फोटो श्री प्रकाश गेडाम प्रदेश सरचिटणीस(संघटन)भाजपा ST मोर्चा,महाराष्ट्र तथा डाॅ.बाबासाहेब आंबेडकर समाज भुषण दलीत मित्र, महाराष्ट्र व रेखाताई डोळस प्रदेश सदस्य भाजपा महिला मोर्चा,महाराष्ट्र यांच्या शुभहस्ते मा.प्रदिती बैद्य सरपंच ग्रामपंचायत विकासपल्ली व मा. एम.बिश्वास उपसरपंच विकासपल्ली याना देण्यात आले
यावेळी रेवनाथ जी कुसराम जिल्हा सरचिटणीस भाजपा ST मोर्चा.महाजन ताई. मा.बिरेन सर.मा.भानुमतीई बिरेन.मा.हलदर सर,बहुसंख्य महिला पुरुष उपस्थित होते

Previous articleसुपरफास्ट एक्सप्रेस गाड्यांचा जंक्शन रेल्वे स्टेशन वडसा व नागभीड येथे थांबा द्या. खा.अशोकजी नेते
Next articleविहिरीत उडी घेऊन युवकाने केली आत्महत्या
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here