Home गडचिरोली भुमिहीन शेतमजूर यांना ऑपरेशन साठी डॉ.सतिशभाऊ वारजूकर यांच्या कडून आर्थिक मदत

भुमिहीन शेतमजूर यांना ऑपरेशन साठी डॉ.सतिशभाऊ वारजूकर यांच्या कडून आर्थिक मदत

154

आशाताई बच्छाव

IMG-20220803-WA0003.jpg

भुमिहीन शेतमजूर यांना ऑपरेशन साठी डॉ.सतिशभाऊ वारजूकर यांच्या कडून आर्थिक मदत     गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)

चिमुर विधानसभा क्षेत्रातील चिमुर तालुक्यांतील कपर्ला खुर्द येथील रहीवाशी पांडुरंग धारणे हे काही दिवसा पासुन आजारी होते हालकीच्या परिस्थितीत कुटुंबातील त्यांच्या कशी सदस्य मोल मजुरी करून कुटुंब चालवत आहे ही सर्व बाब येथील काँग्रेस चे कार्यकर्त्यांनी चंद्रपूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा माजी गट नेता जिल्हा परिषद चंद्रपूर डॉ. सतिशभाऊ वारजुकर
यांना श्री. विद्यानंद सावसाकडे यांचे नेतृत्वात त्यांचे घरी जाऊन त्यांच्या
तब्बेतिची विचारपूस केली व पुढील उपचारासाठी आर्थिक मदत केली या वेळी,चिमूर पंचायत समिती चे माजी उपसभापती तथा अध्यक्ष युवक काँग्रेस चिमूर विधानसभा रोषणभाऊ ढोक, रामदास चौधरी, सरपंच तथा सहसचिव तालुका कॉंग्रेस कमिटी चिमूर, मंगेश रंदई,माजी युवक कॉंग्रेस सरचिटनीस , प्रविण भाऊ जिवतोडे ,माजी महासचिव युवक कॉंग्रेस विधान सभा चिमूर, अमित मेश्राम, माजी महासचिव युवक कॉंग्रेस चिमूर, संदिप दोडके , सरपंच ग्रा.प. आंबेनेरी तसेच कॉंग्रेस कार्यकर्ता व गावकरी मंडळी उपस्थित होते.

Previous articleभव्य कावड यात्रेचे मार्कंडा प्रस्थान, असंख्य भाविक भक्तांचा सहभाग
Next articleतैवानवर युध्दाचे ढग?
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.