Home नाशिक लखमापुर ते तळवाडे रस्ता ची दयनीय अवस्था रस्त्यावरील खड्ड्यात वृक्षारोपणाचा इशारा!

लखमापुर ते तळवाडे रस्ता ची दयनीय अवस्था रस्त्यावरील खड्ड्यात वृक्षारोपणाचा इशारा!

34
0

आशाताई बच्छाव

IMG-20220731-WA0055.jpg

लखमापुर ते तळवाडे रस्ता ची दयनीय अवस्था रस्त्यावरील खड्ड्यात वृक्षारोपणाचा इशारा!          (निंबा जाधव युवा मराठा न्युज नेटवर्क)
तळवाडे- साक़्री ते मनमाड महामार्ग रस्ता खड्यात की खड्डा रस्त्यात
अशी अवस्था लखमापुर ते तळवाडे गावापर्यत रस्त्याची झाली आहे
अर्धा रस्ता मालेगाव तर अर्धा रस्ता बागलाण तालुक्यात येत असल्यामुळे या रस्ताबाबत लोकप्रतिनिधी उदासिन आहेत
या रस्ता बाबत जनतेमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
तळवाडे पांढरूण परीसरातील लोकानी रस्ता दुरुस्त करण्याची मागणी वारंवार केली आहे रस्ता बाबत संबधीतानी तात्काळ दखल न घेतल्यास
रस्तातील खड्यात नागरिक वुक्षारोपण करण्याच्या तयारीत असल्याचा इशारा तळवाडे परिसरातील नागरिकांनी दिला आहे.

Previous articleइंदिरानगर व लांझेडा येथे माजी नगरपरिषद उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर याच्या निवासस्थानावर’मन की बात’ कार्यक्रम
Next articleवानखेड मध्ये नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतीचे पंचनामे सुरु
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here