Home गडचिरोली पुरात घर वाहून गेलेल्या निराधार जयानारायण मुम्माडीला जिप अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांचेकडून...

पुरात घर वाहून गेलेल्या निराधार जयानारायण मुम्माडीला जिप अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांचेकडून आर्थिक मदत..!!

36
0

आशाताई बच्छाव

IMG-20220730-WA0017.jpg

पुरात घर वाहून गेलेल्या निराधार जयानारायण मुम्माडीला जिप अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांचेकडून आर्थिक मदत..!!                                  गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)

सिरोंचा:- गोदावरी नदीवर बांधण्यात आलेल्या मेडिगड्डा धरणातून विसर्ग केलेल्या पाणी आणि जुलै महिन्यात आलेल्या मुसळधार पावसामुळे नदीला पूर येऊन पुरात असरअल्ली गावातील जयानारायण मुम्माडी यांच्या घर पाण्याखाली येऊन घरातील जीवनावश्यक वस्तूसह घरातील संपूर्ण समान पुरात वाहून गेल्याने मुम्माडी कुटुंब बेघर झाल्याची माहिती मिळताच जिल्हा परिषद गडचिरोलीचे माजी अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी पूरग्रस्त मुम्माडी कुटुंबाची भेट घेऊन त्यांना आर्थिक मदत केला आहे.शासनाकडून मिळणाऱ्या योजना पूरग्रस्त कुटुंबापर्यन्त पोहचवून देण्यासाठी अविस कटिबद्ध असल्याची यावेळी अजयभाऊ कंकडालवार यांनी सांगितले..!!

यावेळी आविसंचे सिरोंचा तालुका अध्यक्ष अध्यक्ष बानय्या जनगाम,अविस जेष्ठ नेता शंकर मंदा,कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मल्लिकार्जुन आकुला, धर्माय्या कोठारी,उपसरपंच सल्ला मॅडम,माजी सभापती भास्कर तलांडी,माजी जिप सदस्य अजय नैताम,सरपंच रमेश तैनेनी,सरपंच सूरज गावडे,माजी सरपंच दिलीप गंजीवार,नप सिरोंचा स्वीकृत नगरसेवक राजेश बंदेला,अविस शहर अध्यक्ष रवी सुलतान, मारोती गणापूरपूवार,किरण वेमुला, संतोष भिमकरी,अविस सोशल मीडिया प्रतिनिधी तिरुपती चिटयाला,सतीश जवाजी,साई मंदा, गणेश राच्चावार, विजय तुमडे,संजय चिंताकन्नी,सागर कोठारी,समय्या तोरकरी, सुकदेव, महेश तोरकरी, स्वामी चप्पिडी,सडवली राजु गूडूरी,दुर्गेश लांबाडी, लक्ष्मण बोल्ले,लक्ष्मण गावडे,कलाम शेख, विनोद भूपती, रमेश धर्मी,महेश तलांडी,संपत गोगुलासह सिरोंचा तालुक्यातील अविसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते..!!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here