Home गडचिरोली काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आमदार नानाभाऊ पटोले 29 जुलै रोजी गडचिरोली जिल्हा दौऱ्यावर

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आमदार नानाभाऊ पटोले 29 जुलै रोजी गडचिरोली जिल्हा दौऱ्यावर

140

आशाताई बच्छाव

IMG-20220728-WA0055.jpg

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आमदार नानाभाऊ पटोले 29 जुलै रोजी गडचिरोली जिल्हा दौऱ्यावर

गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क):// जिल्ह्यात मागील अनेक दिवसांपासून अतिवृष्टी झाल्याने जिल्ह्यातील बरेच भागात पुरुपरिस्थीती निर्माण झाली त्यामुळे अनेक गावे रस्त्यावर आली सोबतच शेतीचे सुद्धा अतोनात नुकसान झाले. अश्या परिस्थितीत राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी दौरा केले परंतु अद्यापही जिल्ह्यात कोणत्याही प्रकारच्या आर्थिक पॅकेज ची किंवा अन्य मदतीची घोषणा झालेली नाही. अश्या परिस्थितीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आमदार नानाभाऊ पटोले उद्या दिनांक 29 जुलै रोजी गडचिरोली जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. यावेळी ते जिल्ह्यातील शेतकऱ्यांशी व पूरग्रस्तांशी संवाद साधणार आहे. अशी माहिती जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी दिली आहे.

Previous articleखासदार, आमदार धानोरकर, दाम्पत्यांच्या जनसंपर्क कार्यालयाला अजित पवारांची सदिच्छा भेट पुरग्रस्तांच्या मदतीसंदर्भात चर्चा
Next articleमनसे पदाधिकाऱ्यांचा गडचिरोली दौरा संपन्न
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.