Home नाशिक मनसे तफै पो,नि, गाड़े यांना निवेदन मुली ची छेड़ काढण्यावर कारवाई होणे,अपेक्षित

मनसे तफै पो,नि, गाड़े यांना निवेदन मुली ची छेड़ काढण्यावर कारवाई होणे,अपेक्षित

60
0

आशाताई बच्छाव

IMG-20220727-WA0025.jpg

मनसे तफै पो,नि, गाड़े यांना निवेदन मुली ची छेड़ काढण्यावर कारवाई होणे,अपेक्षित

नांदगाव ( प्रतिनिधी, अनिल धामणे ,) नांदगाव शहरात शाळा हायस्कूल व कॉलेज सुटल्यानंतर काही टवाळखोर मुले शाळा v,j, High school, English school,शाऴेजवऴ,खुप मोठा समुदाय मुले एकत्रित करुन मुली ची छेड़ काटणे मुलांना धमकावणे मारणे हा सरलाड प्रकार पाहण्यास मिऴतो, शाऴेशी,सी संबंध देखील नाही.व अशा मुलांवर आपण कायदेशीर कारवाई करावी तसेच नांदगाव मधिल श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे परत पोलीस चौकी स्थापन करावी व रोड रोमिओ चा समाचार घेऊन आपण कायदेशीर कारवाई करावी अन्यथा अशा मुलांना आम्ही मनसे स्टाईलने धडा शिकवु याची सर्वस्व जबाबदारी आपली असेल.सदरील निवेदनावर मा.प्रदिपभाऊ थोरात मनसे ता.अध्यक्ष, सौ.रेखाताई शेलार माजी.महिला ता.अध्यक्ष, अभिषेक विघे नांदगाव ता.सचिव, श्रुति सोनवणे विद्यार्थी सेना कॉलेज नांदगाव,सतीष अहिरे नांदगाव शहर अध्यक्ष, मयुर खरोटे शहर उपाध्यक्ष मयूर कुलकर्णी शहर संघटक लकी खैरे विद्यार्थी सेना प्रमुख कुणाल शेवरे विभाग प्रमुख नांदगाव इत्यादी उपस्थित होते.

Previous articleस्वप्नांना सत्यात उतरवण्याआधी त्यांना व्यवस्थित पहावे लागते….
Next articleशिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे् यांच्या वाढदिवसानिमित्त निष्ठा रॅली.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here