Home नाशिक नागरिकांनो सावधान…!

नागरिकांनो सावधान…!

98

आशाताई बच्छाव

20220712_075217-BlendCollage.jpg

नागरिकांनो,सावधान पुढील चार दिवस हवामान खात्याने नाशिक शहरासह संपूर्ण नाशिक जिल्ह्यात रेड अलर्ट जाहिर केलेला असून,काही महत्वाचे कामे असतील तरच घराबाहेर पडा.अन्यथा घरीच थांबा!बाहेर असल्यास जुन्या व जीर्ण झालेल्या मोडकळीस आलेल्या इमारती व घराजवळ थांबू नका.जुनाट वृक्षाजवळ थांबल्याने सुध्दा आपल्या जिवितास धोका निर्माण होऊ शकतो.भरधाव वेगाने वाहने चालवू नका.नदी नाले डँम व पाण्याने भरलेली ठिकाणे पाहण्यासाठी जाण्याचे टाळावे.विजा सुरु असताना आपल्याजवळील मोबाईल बंद ठेवावा.आपली सुरक्षितता हाती आपल्या !  (जनहितार्थ प्रसारीत -युवा मराठा न्युज महाराष्ट्र )

Previous articleपोदार जम्बो किडस शाळेत आषाढी एकादशी निमित्त कार्यक्रम साजरा.
Next articleअतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाखाची अर्थिक मदत करा : जनशक्ती संघटनेची मागणी
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.