Home नांदेड पोदार जम्बो किडस शाळेत आषाढी एकादशी निमित्त कार्यक्रम साजरा.

पोदार जम्बो किडस शाळेत आषाढी एकादशी निमित्त कार्यक्रम साजरा.

93

आशाताई बच्छाव

IMG-20220711-WA0033.jpg

पोदार जम्बो किडस शाळेत आषाढी एकादशी निमित्त कार्यक्रम साजरा.
मुक्रमाबाद प्रतिनिधी
(युवा मराठा न्युज नेटवर्क)
दि.11/07/2022 रोजी पोदार जम्बो किडस शाळेत नेहमीच विद्यार्थ्यांच्या नव नवीन संकल्पनेला चालना दिली जाते. पोदार जम्बो किडस शाळेतील अभ्यासक्रम हा EYFS इंग्लंड या देशाच्या शैक्षणिक प्रणालीवर अधारीत आहे. भारताने ते संपादित केले आहे.
हा अभ्यासक्रम सौ स्वाती पोपट वत्स यांनी याविषयी मार्गदर्शन केले आहे
विद्यार्थ्यांना पारंपारिक सण ऊत्सवाची जाणीव झाली पाहीजे या अनुषंगाने शाळेतील शिक्षक सौ.विना सुरेश राचलवार संचालिका सौ.थळपत्ते मॅडम , सौ.क्यादरकुंटे मॅडम,सौ.खंडागळे मॕडम ,श्री खंडागळे सर व शंकर राचलवार यांनी परीश्रम घेतले.

Previous articleनांदेड जिल्ह्यातील प्रत्येक घरावर तिरंगा लावण्याचा निर्धार
Next articleनागरिकांनो सावधान…!
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.