Home उतर महाराष्ट्र रस्त्यावरील अपघाताच्या ठिकाणी मोठे गतिरोधक तसेच सुरक्षा पत्रे बसवावेत परीसरातील नागरीक तसेच...

रस्त्यावरील अपघाताच्या ठिकाणी मोठे गतिरोधक तसेच सुरक्षा पत्रे बसवावेत परीसरातील नागरीक तसेच ग्रामस्थांनी केली मागणी

33
0

आशाताई बच्छाव

IMG-20220707-WA0027.jpg

रस्त्यावरील अपघाताच्या ठिकाणी मोठे गतिरोधक तसेच सुरक्षा पत्रे बसवावेत परीसरातील नागरीक तसेच ग्रामस्थांनी केली मागणी

वासखेडी/धुळे दिपक जाधव प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क – येथील गावाच्या मध्यभागात मोठे वळण असुन या ठीकाणी समोरून येणारे कुठलेही वाहन दिसत नाही,सुसाट वेगाने जाणाऱ्या वाहनांना आळा बसावा म्हणुन अशा ठिकाणी मोठे भयानक अपघात होण्याची देखील दाट शकता असुन , सदरील ठीकाणी अशी भयानक परस्थिती उद्भभवल्यास जिवित हानी होवु शकते ,या साठी परीसरातील नागरीकांनी मोठे गतिरोधक बसविण्यात यावे यासाठी प्रशासनाने लक्ष केंद्रीत करावे,जेणेकरुन अपघात होणार नाहीत,हा रस्ता सरवड फाटा ते ब्राम्हणवेल गावांपर्यंत असुन येथे धुळ्याकडुन सुरत च्या मार्गाने व सुरत कडुन धुळ्याच्या या मार्गावर मोठी वाहतुक सुरू असते,तरी अवजड व लहान मोठे वाहतुकीला आळा बसावा व आपघात टळावा ही भुमिका नागरीकांची आहे,मागील वर्ष भरात निजामपुर ते वासखेडी या ठिकाणीं बरेचसे मोठे अपघात झाले आहेत परीणामी अपघातांत अनेकांना आपला जीव देखील गमवावा लागला आहे,तसेच याच रस्त्यावरील कडेलाच लहान बालकांची अंगणवाडी देखील आहे ,परंतु रस्त्याची सुरक्षा बघता कुठलाही सुरक्षा पत्रा या ठिकाणीं नसुन या परीसरात बालकांचा गदारोळ देखील असतो, तसेच गावातील सुरक्षात्मक विचार करून योग्य त्या जागेवर सुरक्षा पत्रे तात्काळ बसविण्यात यावे ,अशी मागणी देखील वासखेडी ग्रामस्थ तसेच परीसरातील नागरीक करतांना दिसतात,
जर वरील मागणींवर प्रशासनाने लक्ष न दिल्यास आपघातास कारणीभुत कोण अशी चर्चा होतांना दिसते

Previous articleव-हाणेत सट्टा मटका जोरात!  पत्रकारांनो पेपरात खुशाल छापा!!
Next articleकाळजी करू नका…लवकर बरे व्हा… मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जखमी वारकऱ्यांना दिलासा
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here