Home नांदेड जाहुर येथील सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी शिवाजी पाटील बोडके,व्हाईस चेअरमनपदी गोविंद पाटील...

जाहुर येथील सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी शिवाजी पाटील बोडके,व्हाईस चेअरमनपदी गोविंद पाटील हिवराळे यांची बिनविरोध निवड.

31
0

आशाताई बच्छाव

IMG-20220701-WA0044.jpg

जाहुर येथील सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी शिवाजी पाटील बोडके,व्हाईस चेअरमनपदी गोविंद पाटील हिवराळे यांची बिनविरोध निवड.
नांदेड जिल्हा ब्युरो चीफ मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
मुखेड तालुक्यातील जाहुर येथील सेवा सहकारी सोसायटीची निवडणुक बिनविरोध पार पाडण्यात आली निवडीनंतर सर्व संचालक मंडळाच्या सहमतीने चेअरमनपदी  शिवाजी शाहुजी पाटील बोडके तर व्हाईस चेअरमनपदी गोविंद पाटील हिवराळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

जाहुर सेवा सहकारी सोसायटीची निवडणुक  शिवाजी शाहुजी पाटील बोडके यांच्या नेतृत्वाखाली  बिनविरोध काढण्यात आली.चेअरमनपदाची निवडीसाठी सर्व बिनविरोध निवड झालेल्या सभासदाची बैठक जाहुर येथील ग्रामंपंचायत कार्यालयात दि.1 जुलै शुक्रवार रोजी घेण्यात आली.या बैठकीत सर्व संचालक मंडळाच्या सहमतीने एकमताने शिवाजी शाहुजी पाटील बोडके यांची सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी बिनविरोध निवड करण्यात आली.नवनिर्वाचीत चेअरमन,व्हाईस चेअरमन सभासद यांचा गावकर्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला .चेअरमन शिवाजी पाटील बोडके यांच्या समवेत सेवा सहकारी सोसायटीच्या संचालकपदी एम.डी.राठोड,हंणमत बोडके,गोविंद हिवराळे,प्रकाश हिवराळे,दशरथ हिवराळे,शरद डुब्बेवाड,विठ्ठल बोडके,नामदेव हिवराळे,बालाजी चिकटवाड,शफी शेख,सुमिञाबाई हिवराळे,गंगाबाई बोडके यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

यावेळी युवक काॅग्रेसच्या आजी तालुकाअध्यक्ष किरण पाटील बोडके,यादवराव हिवराळे गुरुजी,डाॅ मोहन हिवराळे, भगवान सुरनर,गोपाळ हिवराळे,कृष्णा भिंगोले आदीजण उपस्थित होते.निवडणुक निर्णय अधिकारी म्हणुन ए.एम.राठोड व गटसचीव पी.एस.पिंजारी यांनी काम पाहीले

Previous articleशेतकऱ्यांबद्दल प्रत्ये‍क विद्यार्थ्यांच्या मनात स्वाभिमान निर्माण करू – मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे
Next articleखा.अशोकजी नेते यांच्या वाढदिवसा निमित्त विविध कार्यक्रम।
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here