Home मुंबई ब्रेकींग न्युज…!

ब्रेकींग न्युज…!

36
0

आशाताई बच्छाव

IMG-20220630-WA0022.jpg

युवा मराठा वेब न्यूज चॅनल अँड पेपर च्या सर्व प्रतिनिधी साठी सर्वात आधी सागर बंगल्यावर आलेल्या एकनाथ शिंदे यांच्या स्वागतची काही चित्रसौजन्य : अंकुश पवार,मुंबई जिल्हा प्रतिनिधी, युवा मराठा न्यूज,मुंबई टीमआताच्या ताज्या बातम्यानुसार संध्याकाळी सात वाजता फक्त श्री देवेंद्र फडणवीस व श्री एकनाथ शिंदे यांचाच शपथविधी फक्त होणार आहे पुढील राहिलेले मंत्रिमंडळाचे पदवी पुढील महिन्यात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.हा शपथविधी राजभवनातील दरबार हॉल या ठिकाणी होत आहे सर्व प्रेस मीडिया यांना देखील येण्याची आमंत्रण मिळाली आहे.

Previous articleकाटेल धाम येथे न्यू स्माईल फाऊंडेशन मुंबई कडून स्ट्रीट लाईट व सोलर पॅनल भेट
Next articleआत्ताची मोठी बातमी फक्त युवा मराठा न्युजवर…!! महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी शिंदेना बसविण्याच्या हालचाली सुरु!
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here