Home नांदेड अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समितीच्या नवीन पत्त्यावर संपर्क करण्याचे आवाहन

अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समितीच्या नवीन पत्त्यावर संपर्क करण्याचे आवाहन

32
0

आशाताई बच्छाव

Screenshot_20220603-192246_Facebook.jpg

अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समितीच्या नवीन पत्त्यावर संपर्क करण्याचे आवाहन
नांदेड जिल्हा ब्युरो चीफ मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
नांदेड  :-महाराष्ट्र शासन आदिवासी विकास विभागाअंतर्गत सहआयुक्त तथा उपाध्यक्ष अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती किनवट जि. नांदेड मुख्यालय औरंगाबाद 16 डिसेंबर 2021 पासून समितीची स्थापना करण्यात आली आहे. सदर समितीचे कार्यालय पुढील पत्त्यावर सुरु करण्यात आले आहे. तरी संबंधितानी पुढील नमूद पत्त्यावर संपर्क साधावा, असे आवाहन किनवट मुख्यालय औरंगाबाद अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समितीचे सहआयुक्त तथा उपाध्यक्ष विजयकुमार कटके यांनी केले आहे.

अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती किनवट जि. नांदेड (मुख्यालय औरंगाबाद) कार्यालयाचा पत्ता याप्रमाणे आहे. सहआयुक्त तथा उपाध्यक्ष, अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती, किनवट (मुख्यालय औरंगाबाद). प्लॉट नं. 4 , सेक्टर सी-1, टाऊन सेंटर, सारस्वत बँकेजवळ, सिडको औरंगाबाद -431 003 कार्यालयाचा दुरध्वनी क्रमांक- 0240-2991137 व ई-मेल आयडी क्र. tcskin.mah@gmail.com हा आहे.

Previous articleजिल्हा वार्षिक योजना 2021-22 च्या खर्चास जिल्हा नियोजन समितीची मान्यता
Next articleवळग सोसायटी चेअरमन पदी नरसिंगराव पाटील तर व्हाईस चेअरमन पदी लक्ष्मण अंकलवार यांची एकमताने निवड.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here