Home उतर महाराष्ट्र दिव्यांग निधी दिला तरी कधी शासनाने दिला आधार तरी वासखेडी ग्रामपंचायत आहे...

दिव्यांग निधी दिला तरी कधी शासनाने दिला आधार तरी वासखेडी ग्रामपंचायत आहे निराधार…

75
0

आशाताई बच्छाव

Screenshot_20220629-063840_Google.jpg

दिव्यांग निधी दिला तरी कधी शासनाने दिला आधार तरी वासखेडी ग्रामपंचायत आहे निराधार…

वासखेडी/साक्री दिपक जाधव – येथील ग्रामपंचायतीचा कारभार चालविणारे प्रशासक आहेत तरी कुठे यांना जणुकाही गावातील ग्रां,पं, कार्यालयाचा आणि गावकर्यांचा विसरच पडला ,विकास योजना तर दुरच पण ग्रामस्थांच्या प्रतिक्रियेवर लक्षच नाही यांचे ,समस्यांचे निराकरण करायचे तरी कोणाकडे मग? फोन नेहमी लागतो पण उचलायला वेळ नाही ,ही फार मोठी शोकांतिका म्हणावी लागेल ,संपुर्ण उन्हाळा निघुन गेला पण ,पाण्याची साधी समस्या ही सुटली नाही,प्रश्न सुटेल कसा मग,प्रशासकच नोट रीचीबल आसेल तर मग..ग्रामसेवकांचा तर प्रश्नच येत नाही,ग्रामसेवकांना तर दुपारीच वेळ आवडते ,सकाळी तर वेळच नाही मिळत,गेल्या बर्याच दिवसापासुन दिव्यांग निधी साठी वेळोवेळी भेट देवुनही काहीच हालचाली नाहीत,शासन निर्णयानुसार आज पावेतो एकही वेळेस एक कवडी रूपया अथवा भेट वस्तु ही दिव्यांग अपंग बांधवांच्या पदरी पडलेली नाही ,याला आपण काय म्हणाल , तर या बांधवांनी आपल्या न्यायासाठी जायचे तरी कोणाकडे ,शासनाने दिव्यांग अपंग बांधवांन संदर्भातील योजनांची चौकशी करून दिव्यांग बांधवांचे समस्याचे निराकरण व्हावे अशी खंत अपंग बांधव करताय,जणु आम्हांला कोणी वालीच नाही असेही बोलले जाते,शासनाने दिलेला दिव्यांगाचा आधार नेला तरी कुणी,होत नाही वितरीत हा निधी तर होईल मग तर खरी कमाई,अशी काहीशी भावना या बांधवांची आहे,जि,प,पं,स,सदस्य यांनीही काहीसा दिलासा दायक आवाज उठवण्याची गरज आहे,दिव्यांगांचा हक्काचा निधी त्यांना दिलाच गेला पाहीजेल अशीही चर्चा जोर धरू लागली आहे,दिव्यांग व्यथा तर दुरच पण भेटायलाही कोणी अधिकारी तयार नाही,

Previous articleआदीवासी भागातील नोकरीतुन केला संसारीक जीवनदायी आदर्श ,उभारण्यास जीवनसाथीकडून मोलाची अनमोल साथ
Next articleग्रामपंचायतच्या भोंगळ कारभारामुळे धुळ खात बसला आहे गावचा विकास तहसील कार्यालयात निवेदन
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here