Home नाशिक पंचायत समिती नांदगाव येथे योग दिन साजरा

पंचायत समिती नांदगाव येथे योग दिन साजरा

70
0

आशाताई बच्छाव

IMG-20220621-WA0030.jpg

पंचायत समिती नांदगाव येथे योग दिन साजरा
नांदगांव प्रतिनिधी-अनिल धामणे युवा मराठा न्युज नेटवर्क
पंचायत समिती नांदगाव येथे जागतिक योग दिनानिमित्त सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे साठी योगासनांची प्रात्यक्षिके दाखवण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी सर्व अधिकारी व कर्मचारी सकाळी सात वाजता कार्यालयात उपस्थित राहून योगासनांची प्रात्यक्षिके व प्रणायम योगासनाचे महत्त्व उपस्थित मार्गदर्शक योग शिक्षिका टेन्ट फाउंडेशन च्या अध्यक्षा सौ स्मिता दंडगव्हाळ व व त्यांना सहाय्यक सृष्टी दंडगव्हाळ यांनी उपस्थित अधिकारी व कर्मचारी यांना मार्गदर्शन केले.

यावेळी पंचायत समितीचे गट विकास अधिकारी गणेश चौधरी सहाय्यक गट विकास अधिकारी मांडवडे साहेब गटशिक्षणाधिकारी प्रमोद चिंचोले विस्ताराधिकारी नंदा सोळुंके ढवळे साहेब बोरसे साहेब तालुका आरोग्य अधिकारी जगताप साहेब व आरोग्य विभाग शिक्षण विभाग महिला व बालकल्याण विभाग अर्थ विभाग सामान्य प्रशासन विभाग बांधकाम विभाग समग्र शिक्षा अभियान विभाग व अन्य सर्व विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. या योग शिबिराचे नियोजन योगेश फटांगरे विशेष तज्ञ यांनी केले.

Previous articleशिवसेना आमदाराच्या बायकोने केली नवरा हरवला असल्याची दाखलतक्रार
Next articleहमखास नोकरीची संधी देणाऱ्या तंत्रनिकेतनची प्रवेश प्रक्रिया सुरु.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here