Home गडचिरोली विविध विकास कामाबाबत घेतला आढावा, कामचुकार अधिकाऱ्यांची गय केली जाणार नाही खा.अशोकजी...

विविध विकास कामाबाबत घेतला आढावा, कामचुकार अधिकाऱ्यांची गय केली जाणार नाही खा.अशोकजी नेते.

123

आशाताई बच्छाव

IMG-20220617-WA0039.jpg

विविध विकास कामाबाबत घेतला आढावा, कामचुकार अधिकाऱ्यांची गय केली जाणार नाही
खा.अशोकजी नेते.

गडचिरोली/मुलचेरा,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क):- 

मुलचेरा तालुक्यातील विविध विकास कामाच्या माध्यमातून केंद्रसरकारच्या 8 वर्षाच्या पूर्णकाळात विविध क्षेत्रातील अधिकारी वर्गाणी जनतेपर्यंत पोहचविण्याचे काम करा असे प्रतिपादन आढावा बैठकी दरम्यान खा.अशोकजी नेते यांनी केले.
तसेच तालुक्यातील विविध विकास कामाबाबत सर्व विभागातील अधिकायांसोबत जसे कृषी विभागाचे अधिकारी,सिंचाईविभाग,वनविभाग,भुविभाग,आरोग्य विभाग,शैक्षणिक, बांधकाम,परिवाहनमहामंडळ,बँकिंग,MSEB चेअधिकारी या सर्व विभागातील विभागाच्या अधिकाऱ्यांना विविधविकास कामाच्या दृष्टिकोनातून मुलचेरा येथे विस्तारित बैठकीच्या कार्यक्रमाप्रसंगी कामचुकार अधिकाऱ्यांची गय केली जाणार नाही. अशी सुचना संबंधित अधिकाऱ्यांना मान.खा.अशोकजी नेते यांनी केले.
या प्रसंगी खा.अशोकजी नेते,मा.बाबुरावजी कोहळे विदर्भ संघटन मोर्चा तथा ओबीसीचे जेष्ट नेते,मा.प्रकाशजी गेडाम प्रदेश सरचिटणीस भाजपा एस.टि मोर्चा महा.प्रदेश,मा.प्रकाश दत्ता ता.अध्यक्ष,मा.संदिप कोरेत आ.आघाडी जि.अध्यक्ष मा.कपिल हटकर तहसिलदार,कड PSI.साहेब,सुभाष गणपती,विधान बैघ,बादल शहा,विजय बिशवास,बासु मुजुमदार,संजु सरकार,उमेश सरकार,प्रतीभा भक्त ता.महिला अध्यक्ष, रहिम सिद्घिकि,तसेच अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

Previous articleत्या लाल रंगाच्या गाडीत दोन देशी बनावटीचे पिस्टल, चार मोबाईल,लाखोचा मुद्देमाल जप्त ( एल.सी.बी पथकांची धाड ,आरोपीवर कारवाई)
Next articleतर पुन्हा लाँकडाऊन शक्य? करोना नियम
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.