Home गडचिरोली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हा गडचिरोली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात शेकडो पुरुष व महिलांचा...

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हा गडचिरोली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात शेकडो पुरुष व महिलांचा पक्ष प्रवेश.

101

आशाताई बच्छाव

IMG-20220616-WA0004.jpg

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हा गडचिरोली

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात शेकडो पुरुष व महिलांचा पक्ष प्रवेश.                                                       गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या 23 व्या वर्धापन दिनांचे औचित्य साधुन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गडचिरोली तालुका अध्यक्ष विवेक बाबनवाडे व प्रकाश ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून टेंभा/मरेगाव/मरेगाव टोली येथील येथील शेकडो पुरुष व महिलांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला .
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा दुप्पटा टाकून पक्ष प्रवेश करून घेतांना तालुका अध्यक्ष विवेक बाबनवाडे, जिल्हा सचिव संजय कोचे, जिल्हा संघटक सचिव संजय शिंगाडे,तालुका सचिव अंकुश मामीडवार,तालुका संघटन सचिव प्रकाश ठाकरे, श्यामराव भजभुजे,आशिष उईके, पितांबर नौताम,टिकाराम ठाकरे,राजु वाल्को,मनहोर पोटावी,चंद्रभान पोटावी,राजु पोटावी,खुशाल पोटावी,शतदतान पोटावी,करेखा हलामी,मारोती उसेंडी,उमाजी उसेंडी,लक्ष्मण पोरेटी,योगाजी पोरेटी,मनसाम पोरेटी,पुरुषोत्तम उसेंडी,विनोद उसेंडी,विलास नौताम,दिलीप उसेंडी,वर्षा कोवाची,फुलवंती उसेंडी ,ललिता हलामी, आंनदा उसेंडी,सुधाकर आलाम,चरणदास नौताम,प्रियंका मडावी,शालिनी कोवाची,सुनीता उसेंडी,दामजी कुमरे,शेसराव कुमरे,पैयुक कुमरे,निकेश मडावी,किशोर मडावी,संगीता वाल्को,कविता कुमोटी,हेमराज वाल्को यावेळी उपस्थित उपस्थित होते.

Previous articleआवळगांव व हळदा परिसरातील धुमाकुळ घातलेल्या त्या नरभक्षक वाघाचा तातडीने बंदोबस्त करा
Next articleमुलचेरा तालुक्यातील ग्रा.प.कोटारी अंतरंगत बंदुकपल्ली येते माता मंदिर उदघाटन..!!
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.