Home गडचिरोली सुरजागड येथील लोह प्रकल्पाला भेट. सुरजागड येथे लोह प्रकल्पात स्थानिक बेरोजगार युवकांना...

सुरजागड येथील लोह प्रकल्पाला भेट. सुरजागड येथे लोह प्रकल्पात स्थानिक बेरोजगार युवकांना कामास प्राधान्य द्यावे.

31
0

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20220611-WA0061.jpg

सुरजागड येथील लोह प्रकल्पाला भेट.

सुरजागड येथे लोह प्रकल्पात स्थानिक बेरोजगार युवकांना कामास प्राधान्य द्यावे.

खा.अशोकजी नेते.

गडचिरोली/सुरजागड,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क) ;- 

एक वर्षापासून सुरजागड हा प्रकल्प सुरू झाला परंतु आलापल्ली, एटापल्ली, येथील स्थानिक युवक बेरोजगारांना काम मिळत नाही. फक्त त्यांना स्थानिक म्हणून सेक्युरिटी गार्ड या पदावर घेतले जाते.परंतु आय.टि.सेक्टर किंवा इतर शैक्षणिक सेक्टर असुन सुद्धा स्थानिकांना कामावर घेतले जात नाही.हि बाब खा.अशोकजी नेते यांना भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते सांगितल्यावर प्रत्यक्ष सुरजागड लोह प्रकल्पाला भेट दिली.
त्यानंतर सुरजागड येथील लोह प्रकल्पाचे संचालक व कार्यकर्त्यांच्या समेत संपुर्णपणे लोह प्रकल्पाची पाहणी करुन कामकाजाची माहिती घेऊन आढावा बैठक घेण्यात आले.
त्यावेळी लोह प्रकल्पाचे संचालक व्यंकटेश्ववराजी यांनी स्थानिक बेरोजगार युवकांनास कामावर घेण्यास प्राधान्य देऊ असं सांगण्यात आले.
त्याप्रसंगी मा.खा.अशोकजी नेते.मा.स्वप्निलजी वरघंटे युवा मोर्चा प्रदेश सदस्य,मा.प्र.संचालक व्यंकटेश्ववराजी,मा.संदिपजी कोरेत जि.आ.आघाडी, मा.विनोदजी आकलपलीवार जि.उपाध्यक्ष, मा.निखिल गादेवार युवा मोर्चा, मा.सागर डेकाटे युवा मोर्चा उपाध्यक्ष,मा.अशोकजी पुलीवार,मा.डपावारजी आदि अनेक भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.

Previous articleशिवसेनेने जनसेवेसाठी केलेल्या प्रयत्नांची झाली फलश्रृती….!
Next articleउद्या काँग्रेसचे सक्तवसुली संचालनालय कार्यालय(ED) नागपूर येथे धरणे आंदोलन
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here