Home नाशिक आमदार दिलीप बोरसेनी केरसाणेत नुकसानीची पाहणी बैल मालकांना मदत करणार

आमदार दिलीप बोरसेनी केरसाणेत नुकसानीची पाहणी बैल मालकांना मदत करणार

72
0

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20220611-WA0093.jpg

आमदार दिलीप बोरसेनी केरसाणेत नुकसानीची पाहणी बैल मालकांना मदत करणार
पिंगळवाडे,(वार्ताहर) बागलाण तालुक्यातील केरसाणे येथे मेघगर्जनेसह जोरदार पाऊस झाल्याने यापहिल्या पावसात वीज पडून बैलजोडी मुत्यूमुखी झाली यात लाखांच्या पुढे या गरीब कुटुंबाचे नुकसान झाले या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आमदार दिलीप बोरसे यांनी प्रत्यक्ष भेट देऊन धीर दिला.
केरसाणे मुंगसे रोड लगत असलेल्या आदिवासी महिला शैलाबाई जिभाऊ माळी यांच्या शेतातील घराच्या मागील बाजूस बांधलेल्या बैलजोडीवर वीज कोसळून मुत्युमुखी झाल्याने ऐन पेरणीच्या वेळी मोठे नुकसान झाले, त्यामुळे संपूर्ण कुटुंब हतबल झाले,या कुटुंबाला धीर देण्यासाठी आमदार दिलीप बोरसे यांनी शासनस्तरावर सर्वतोपरी मदत मिळवून देऊन पांजरापोळ मध्यमातुन आपण लवकर बैलजोडी मिळवून देणार असल्याचेआ.बोरसे यांनी माळी कुटुंबाला सांगितले,यावेळी सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र मोरे,दिपक अहिरे, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ साळवे, राजेंद्र माळी, भास्कर माळी, सुरेश माळी, विठ्ठल माळी उपस्थित होते,

 

फोटो ओळ केरसाणे.. येथील मुंगसे रोड लगत असलेल्या शैलाबाई माळी यांच्या शेतात बांधलेल्या बैलजोडीवर वीज कोसळून मुत्युमुखी झाल्याने हातबल झालेल्या कुटुंबाला धीर देताना आ.दिलीप बोरसे समवेत माळी कुटुंब

Previous articleलोंबकळत जाणाऱ्या विद्युत तारा तात्काळ बदलवण्यात याव्यात ग्रामस्थांची मागणी
Next articleशिवसेनेने जनसेवेसाठी केलेल्या प्रयत्नांची झाली फलश्रृती….!
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here