Home गुन्हेगारी मृत व्यक्तीची ओळख पटविण्यासाठी निजामपुर पोलीस स्टेशन कडुन परीसरातील नागरीकांना करण्यांत आले...

मृत व्यक्तीची ओळख पटविण्यासाठी निजामपुर पोलीस स्टेशन कडुन परीसरातील नागरीकांना करण्यांत आले आव्हान ?

48
0

आशाताई बच्छाव

IMG-20220610-WA0035.jpg

मृत व्यक्तीची ओळख पटविण्यासाठी निजामपुर पोलीस स्टेशन कडुन परीसरातील नागरीकांना करण्यांत आले आव्हान ?

वासखेडी – येथील निजामपुर पोलीस स्टेशन कडुन परीसरातील नागरीकांना मृत व्यक्तीची ओळख पटविण्यासाठी करण्यांत आले आव्हान,सदरील इसमाचा निजामपुर पोलीस स्टेशन हद्दीत सी,सी,टी,एन,एस,नं.१२५/२०२२ भादवि क्र,३०४(अ)२७९ सह,मो,वा,का,क्र,१२४/१७७ प्रमाणे,दि,०८/०६/२०२२ रोजी,२०:१४वा,दाखल करण्यांत आला असुुन सदर मोटार अपघात,निजामपुर पोलीस स्टेशन हद्दीत साक्री. ते नंदुरबार रोडवरील वाजदरे गावाजवळील बारीत वळणावर सुरक्षा पत्र्याच्या कठड्याजवळ सार्वजनिक जागी या ठिकाणीं घडला आहे,सदर अपघात अपघातग्रस्त मोटार सायकल क्रमांक एम,एच,३९ इ४४५६ बजाज प्लटीना कंपनीची राखाडी रंगाची पत्र्याच्या कठड्याच्या पलीकडील बाजुस एक इसम अंदाजे वय ३५/४० वर्षे हा बेशुध्द अवस्थेत पडलेला आढळुन आला,त्याच्या अंगात भुरसट राखाडी रंगाची फुल पॅन्ट व फुल बाहीचा चौकटी डिझाईनचा निळ्या व पिवळ्या रंगाचा शर्ट असे कपडे त्याने परीधान केले होते, त्याच्या उजव्या हातावर विजय सुभाष असे मराठीत गोंदलेले दिसत असुन ,उजव्या हाताच्या अंगठ्या जवळ इंग्रजित v असे अक्षर गोंदविलेले आहे,सदर मयताची ओळख पटविण्यासाठी व वारसदार मिळवुन येणेकामी स्थानिक वृत्तपत्र माध्यमातुन प्रसिध्दीस दिले आहे,सदर मयताचा मृतदेह हा ,श्री,भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकिय महाविद्यालय धुळे येथे शितपेटीत शितगृहात राखुन ठेवण्यांत आला असुन तरी मयताच्या वारसदारांनी इकडील निजामपुर पोलीस स्टेशन दुरध्वनी क्रमांक ०२५६८२७६२३३व भ्रमणध्वनी ९८५०१९१३३५(अन्वेषण अधिकारी)यांच्याशी संपर्क साधावा ही विनंती.

Previous articleमहावितरणच्या भोंगळ कामहावितरणच्या भोंगळ कारभारामुळे कासारवाडी येथील मुख्याध्यापक सतीश गुंड यांना आपला जीव गमवावा लागला 
Next articleजागतिक दृष्टिदान दिनानिमित्त नेत्रदान करण्याचे आवाहन
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here