Home उतर महाराष्ट्र सामाजिक, कार्यक्षेञातील उत्तुग कार्याचा देण्यात येणारा”जिजाऊ पुरस्कार “शिवश्री ठाकरे आणि शिवमती ठाकरे...

सामाजिक, कार्यक्षेञातील उत्तुग कार्याचा देण्यात येणारा”जिजाऊ पुरस्कार “शिवश्री ठाकरे आणि शिवमती ठाकरे यांना सन्मानित

31
0

आशाताई बच्छाव

IMG-20220607-WA0029.jpg

सामाजिक, कार्यक्षेञातील उत्तुग कार्याचा देण्यात येणारा”जिजाऊ पुरस्कार “शिवश्री ठाकरे आणि शिवमती ठाकरे यांना सन्मानित

वासखेडी – धुळे जिल्हयातील पिंपळनेर येथे दमंडकेश्वर मंगल कार्यांलयाच्या सभागृहात मराठा सेवा संघ प्रणित जिजाऊ ब्रिगेडच्या ग्रामिण भागातील महाअधिवेशन प्रसंगी समाज मनाचा आपल्या कार्यक्षेञातील केलेल्या उत्तुंग कार्याबद्दल देण्यांत येणारा मान सन्मानाचे प्रतिक असलेले ” जिजाऊ गौरव”पुरस्कार वासखेडी येथील शंकरजी एज्यूकेशन सोसायटीचे अध्यक्ष तथा निवृत्त प्रशासकिय अधिकारी शिवश्री दादासो,विठ्ठलराव ठाकरे व शिवमती विमलताई विठ्ठलराव ठाकरे, यांना जाहीर करत कार्यक्रमा प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते प्रधान करण्यांत आला ४व५ जुनच्या झालेल्या पहीले राज्यस्तरीय महाअधिवेशन प्रसंगी अनेक मान्यवर व पुरस्कार्थीना मान,सन्मानाने सन्मानित करून गौरविण्यात आले,या भव्य सन्मान प्रसंगी म मराठा सेवा संघाचे संस्थापक युगपुरुष पुरूषोत्तम खेडेकर,प्रदेशाध्यक्ष इंजी,विजय घोगरे,व शिवधर्म समन्वयक माजी आमदार रेखाताई खेडेकर,महिला प्रदेशाध्यक्षा शिवमती माधुरी भदाणे,नाशिकचे दिपक भदाणे,तसेच मराठा पदाधिकारी, जिजाऊ ब्रिगेडचे पदाधिकारी परीसरातील समाज बांधव‌,नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित् होते
पुरस्कार जाहीर करण्यात बद्दल परीसरातुन अष्टपैलू व आजी माझी शैक्षणिक राजकिय आदीं,परीसरात आनंदमय वातावरण
शंकरजी एज्यूकेशन सोसायटीचे सन्मानिय ,संचालक मंडळ,शिक्षकवृंद तसेच कामगार संघाचे पत्रकार दिपक जाधव.धुळ्याचे दहीते जितेंद यांनी प्रत्यक्ष अभिनंदन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here