Home उतर महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यभिषेक दिनानिमित्त झिरणीपाडा गावात भगवा ध्वज उभारून दिली सलामी…

छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यभिषेक दिनानिमित्त झिरणीपाडा गावात भगवा ध्वज उभारून दिली सलामी…

67
0

आशाताई बच्छाव

IMG-20220607-WA0031.jpg

छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यभिषेक दिनानिमित्त झिरणीपाडा गावात भगवा ध्वज उभारून दिली सलामी…

वासखेडी – येथील झिरणीपाडा गावातील तरूणांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्यभिषेक दिनानिमित्त भगवा ध्वज उभारून गावातील मिरवणुकीतुन ” जय शिवाजी जय भवानी “जय घोषाने राज्यभिषेक दिवस मोठ्या संख्येने साजरा करण्यांत आला. ग्रां.पं. कार्यालया समोर भव्य मोठी ध्वज उभारण्यांत आली होती,ध्वजारोहणाचा मान गावातील सरपंच सौ,पुनम देविदास बागुल यांना देण्यांत आला,त्यांच्या शुभ हस्ते ध्वजाची व महाराजांच्या प्रतिमेचे पुजन करून ध्वजारोहण करण्यात आला, व ध्वजास गावकरी,आजी माझी, सदस्य ,यांनी सलामी देत महाराजांच्या नावाच्या घोषणा देत राज्यभिषेक दिवस साजरा करण्यांत आला, प्रसंगी उपसरपंच हिरामण चिमण पवार, ग्रामसेवक,सुनिल संतोष मराठे,ग्राम रोजगार सेवक,अजय दयाराम महाले,ग्रां,सदस्य अंकुश साबळे, पो,पा,सुरेश चौरे,शिपाई युवराज पवार,कन्हैयालाल पवार,धनराज पवार,साहेबराव पवार,ग्रामस्थ,महीलामंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते, कार्यक्रमा ची संकल्पना अजय महाले यांची होती,श्री,महाले यांनी राज्यभिषेक सोहळ्याची माहीती देत कार्यक्रमा ची सांगता केली,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here