Home नांदेड प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ शाखा देगलूर वतीने नूतन गट विकास...

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ शाखा देगलूर वतीने नूतन गट विकास अधिकारी देशमुख साहेब यांचा सत्कार.

56
0

आशाताई बच्छाव

IMG-20220607-WA0021.jpg

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ शाखा देगलूर वतीने नूतन गट विकास अधिकारी देशमुख साहेब यांचा सत्कार.

नांदेड जिल्हा ब्युरो चीफ मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)

देगलूर: देगलूर पंचायत समिती नुतन गट विकास अधिकारी देशमुख साहेबांची आज प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ शाखा देगलूर यांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या यावेळी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे जिल्हा संपर्कप्रमुख विशाल पवार. देगलूर तालुका अध्यक्ष संतोष मंनधरणे. तालुका उपाध्यक्ष चंद्रकांत गज्जलवार. तालुका सचिव ईश्वर देशमुख. तालुका संघटक मलिकार्जुन कडलवार. तालुका सहसंघटक मनोज बिरादार. तालुका कोषाध्यक्ष अमित पाटील. तालुका सहसचिव मारुती देगावकर. तालुका प्रसिद्धी प्रमुख एकनाथ गाडीवान. शहराध्यक्ष संतोष पैयलवार. शहर उपाध्यक्ष राजू कांबळे. शहर सचिव जंगमवार. शहर कोषाध्यक्ष शेखर पतुलवार. शहर सहसचिव दादाराव बेळीकर सह पत्रकार बांधव उपस्थित राहून देशमुख साहेबांना पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या

Previous articleदेगलूर शहरातील इंग्रजी शाळांची चौकशी करा, भागवत पाटील सोमूरकर
Next articleकर्नाटकच्या भरधाव बसने मेंढारास चिरडले देगलूर नांदेड महामार्गावरील टाकळी जवळील घटना
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here